मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उंच माझा झोका - अभिवाचन

अनाहिता · · लेखमाला
. . **************************** **************************** . या वर्षीच्या महिला दिन विशेषांकात काही निवडक लेखांचे, उतार्‍यांचे किंवा कवितांचे अभिवाचन करावे, अशी कल्पना मितानने मांडली आणि त्याप्रमाणे लगेच तसे आवाहन करण्यात आले. काय वाचता येईल, किती वेळाचे असावे, कॉपीराईटचे काय, आपला आवाज बरा वाटेल का, कशावर रेकॉर्ड करायचे, कुठे स्टोअर करायचे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा घडल्या. त्यानिमित्ताने बरेच काही वाचून मग उत्साही अनाहितांनी काय वाचायचे ते ठरवले, आवश्यक तिथे मूळ लेखक/कवी यांच्याशी संपर्क साधून त्यांची परवानगी मिळवली, इतरही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आली आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली. तुम्हाला हे अभिवाचन आवडेल आणि आनंद देणारे ठरेल, अशी आशा आहे. . **************************** **************************** . कविता - उंच माझा झोका लेखक - अरुण म्हात्रे अभिवाचन - अजया . . **************************** **************************** . कविता - मज कृष्ण भेटला नाही लेखक - प्राची अश्विनी अभिवाचन - प्राची अश्विनी . . **************************** **************************** . कविता - का मनाचा चंद्र... कवयित्री - सुनिती लिमये अभिवाचन - सुनिती लिमये . . **************************** **************************** . कविता - अटी शर्ती लागू कवयित्री - सुचेता अभिवाचन - सुचेता सुळे . . **************************** **************************** . कथा - कळते रे लेखिका - रातराणी अभिवाचन - पद्मावती . . **************************** **************************** . लेख - मातृकुलवंश लेखक - सिद्धार्थ अकोलकर अभिवाचन - उल्का . . **************************** **************************** डाऊनलोड करा. . उंच माझा झोका का मनाचा चंद्र... अटी शर्ती लागू कळते रे.. मातृकुलवंश मज कृष्ण भेटला नाही . .

वाचन 30519 प्रतिक्रिया 0