सकाळपासून नुसते गोड गोड लेख वाचून तो कंटाळला होता, कुठल्याच धाग्यावर काडी टाकता आली नव्हती की आग लावता आली नव्हती. या शतशब्द कथेच्या स्पर्धेमुळे सगळे सेंटी मेंटी लिहत असल्याने त्याला अतरंग गिरी करता येत नव्हती.
अचानक त्याची नजर एका लेखावर गेली आणि त्याला आज च सावज सापडलं होत. आता त्यातल्या व्याकरणाच्या चुका, न पटलेली कल्पना अस करत तो त्या लेखाची चिरफाड करणार होता.
हाताच्या बाह्या सरसावून त्याने सुरुवात केली……… नायतरी कार्ट तस थोड आगावू होत
जगप्रवासी
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 1:25 pm | जडभरत
मस्तच!!!
8 Aug 2015 - 3:51 pm | योगी९००
+१ आवडली...!!
8 Aug 2015 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
"...नायतरी कार्ट तस थोड आगावू होत
जगप्रवासी"
हे वाचलं आणि उलगडा झाला ! :) ;)
(हघ्या)
8 Aug 2015 - 8:08 pm | उगा काहितरीच
हेहेहेहे !