तर मंडळी . . येत्या मे महिन्यातल्या १० तारखेला कोल्हापुरात कट्टा करणेचे योजिले आहे . .
सध्या मी , अन्या दातार, स्नेहांकिता, कंफ्युज्ड अकौंटंट हि एवढी मंडळी तयार आहोत . .
३०० किमी च्या परिघातल्या सर्वाना हे जाहीर निमंत्रण . ४-५ तासाच्या प्रवासात कट्टा होऊन जैल आरामात
त्या बाहेरचे लोक येणार असतील तर अति उत्तम . .
कोण कोण येतंय . आणि येत असल्यास कसं . कोल्हापुरात कुठे, कधी भेटायचं . इत्यादी समदं हिक्डीच बोलू . .
कट्टा १० तारखेला साधारण ११ वाजता सुरु होईल . सध्या ताराबाई पार्कात भेटण्याचं ठरलं आहे .
ज्यांचं यायचं नक्की आहे त्यांनी तसं कळवावं . म्हणजे त्यानुसार इतर गोष्टींची तयारी करता येईल .
काही प्रश्न असल्यास खालील पैकी कोणालाहि इथेच किंवा व्यनि करून किंवा फोनावून विचारू शकता .
आदित्य (म्हणजे मी ) = ९७४३१८६६५९
अन्या दातार = ९८९०८९७४०७
पूर्ण पत्ता : सर विश्वेश्वरय्या हॉल, आर.एम.मोहिते हाउससमोर,
किरण बंगल्याजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर.
सदर हॉलमध्ये खालच्या मजल्यावर अन्य कार्यक्रम असून आपली व्यवस्था टेरेसमध्ये आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि येताना फोनवावे.
तसेच जेवण आधी ऑर्डर करायचे असल्याने येणार्यांनी कृपया व्हेज/नॉनव्हेज कन्फर्म करावे, ही विनंती.
चालू हो जाव
प्रतिक्रिया
12 May 2015 - 10:30 am | यशोधरा
खफ.
12 May 2015 - 9:41 am | भिंगरी
कोल्हापुरचा कट्टा लेखन 'चालू' आहे.
12 May 2015 - 10:01 am | पैसा
समस्त उपस्थित अनुपस्थित कट्टेकर्यांचे तांबडा पांढरा रस्सा, मिसळ आणि कोल्हापुरी साज देऊन सत्कार करण्यात येत आहेत!
12 May 2015 - 2:28 pm | सूड
कसा झाला कट्टा?
12 May 2015 - 8:59 pm | योगी९००
च्यायला...!!
मुळचा कोल्हापूरचा असून सुद्धा ह्या कट्ट्याला येऊ शकलो नाही. याची खंत मात्र कायम राहील.