छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल
लेखनप्रकार
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद"
नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे:
विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.
१) कन्फ्युज्ड अकौंटंट :
.
२) चिगो
.
३) सह्यमित्र
.
पुन्हा एकदा सर्व स्पर्धक, आणि मतदात्यांना मनापासून धन्यवाद! विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!
पुढच्या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons). धागा थोड्याच वेळात प्रकाशित करत आहोत.
पुढच्या म्हणजे तिसर्या स्पर्धेचे नियम या दुसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील. आपला सहभाग असाच असू द्या! धन्यवाद!

वाचन
5221
प्रतिक्रिया
0