मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे ?

चित्रगुप्त · · काथ्याकूट
आत्तच एक चित्र बघण्यात आले, बहुधा राजा रविवर्माचे. या चित्रातील व्यक्ती व प्रसंग कोणता आहे, समजले नाही. काही अंदाज? Image removed. हे चित्र यंडुगुंडु भाषेतील दुव्यावर आहे: http://picasaweb.google.com/karukamal/ZmNIrK#

वाचन 52188 प्रतिक्रिया 0