नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
5 Feb 2013 - 10:35 pm
गाभा: 

नवरा बायकोच्या वयात किति अंतर असावे?
गेल्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान वयाच्या साठाव्या वर्षी लग्न करण्यास सिद्ध झाली आहे. तिचा नवरा मुंबईतलाच मोठा बिझनेसमन असून त्याचं वय वर्षं ३६ आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या झीनतच्या या बोल्ड निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे.
असेहि मत वाचण्यात आले कि असे म्हणतात की ,एक मुल झाले कि ,स्त्री ६ वर्षांनी मोठी होते एकदम ......म्हणजे biologically .
म्हणून तर आपल्याकडे लहान बायको आणि मोठा नवरा .....असे समीकरण असते /होते .
सैफ अली खान आणि अमृता सिंग मध्ये १२ -१३ वर्षांचे अंतर होते . अमृता सिंग मोठी होती .
आता करीना सैफ पेक्षा १० वर्षाने लहान
असो....
बायको नव~यात २४ वर्शाचे अंतर जास्त वाटते का???

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

8 Feb 2013 - 11:00 pm | श्रीरंग_जोशी

जुन्या काळी रेशन कार्डाच्या पानांवर कुटूंब नियोजनचा (परिवार कल्याण) प्रसार करण्यासाठी तळटिपेमध्ये घोषवाक्ये छापलेली असत. मी पहिलीत असताना घरी ती वाक्ये एकदा मोठ्याने वाचत होतो काहीतरी पाळणा लांबवा वगैरे ते ऐकून घरचे हास्यकल्लोळात बुडाल्याचे आठवते :-).

काळा पहाड's picture

9 Feb 2013 - 12:24 am | काळा पहाड

तांबी वापरा पाळणा लांबवा?

श्रीरंग_जोशी's picture

9 Feb 2013 - 3:13 am | श्रीरंग_जोशी

"पहिलं शाळेत शाळेत जाईपर्यंत दुसरा पाळणा लांबवा, तिसरा तर नकोच नको" असं काहीसं होतं बहुधा.
त्यावर माझा प्रश्न होता (प्रत्यक्षातला) पाळणा लांबवून काय उपयोग?

मुलांच्या संख्येबाबत एका ट्रकवर वाचलेले वाक्य.
दोन कार्टी , सुखी पार्टी!

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 9:48 am | संजय क्षीरसागर

एक मूल, कायम हनीमून!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Feb 2013 - 9:54 am | श्री गावसेना प्रमुख

मुलाचा हनीमुन सुरु झाल्यावर थांबणार की नाही

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 10:02 am | संजय क्षीरसागर

नवरा बायकोच्या वयात अंतर किती असावं ?

ते बायकोचा उत्साह आणि नवर्‍याची कपॅसिटी यावर अवलंबून आहे!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Feb 2013 - 11:34 am | श्री गावसेना प्रमुख

मी हनीमुन थांबवणार की नाही हे विचारले,उत्साह आणी कॅपसीटी असल्यावरही

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 11:55 am | संजय क्षीरसागर

बोर्डावर विचारताय!

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Feb 2013 - 2:20 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही माप काढल त्याच काय ,ते नाही का खाजगी.

अधिराज's picture

9 Feb 2013 - 11:57 am | अधिराज

एक मूल, कायम हनीमून!

आता एखाद्याला जुळं किंवा तिळं झालं तर मात्र अपवाद बरका!

मंजूर!

अ क्रायिंग बेबी इज द बेस्ट फॉर्म ऑफ बर्थ कंट्रोल. - कॅरोल टबरॉन.

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 12:14 pm | संजय क्षीरसागर

अ क्रायिंग बेब इज द बेस्ट रिझन फॉर गेटींग अनकंट्रोल्ड. - करीना अलीखान

अधिराज's picture

9 Feb 2013 - 12:23 pm | अधिराज

सर, नाय समजलं.संदर्भासहीत स्पष्ट करा ना प्लीज़.

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 12:39 pm | संजय क्षीरसागर

तोहरी `नांनां'मे हांमी है जान गए जी
कल मिलेरे हमको भूल गये आsज रे, हाय'
दगाबाज़ रे
तोरे नैना बडे दगाबाज़ रे

अधिराज's picture

9 Feb 2013 - 1:33 pm | अधिराज

सर, उत्तर द्याचं टाळू नये. दुसर्‍याला ज्ञान दिल्यानं ते अजून वाढतं.

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 2:55 pm | संजय क्षीरसागर

समजलं नसेल तर व्य. नि. कर