मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मघई

सर्वसाक्षी · · कलादालन
वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता. ती मघईची पाने टिपायचा हा प्रयत्न. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.

वाचन 9173 प्रतिक्रिया 0