मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कलंत्री · · काथ्याकूट
मुमताझ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या अतिशय आवडत्या अश्या दुश्मन या चित्रपटात त्यांनी उत्तम भुमिका केली होती. http://timesofindia.indiatimes.com/entertainment/bollywood/news-interviews/I-am-lonely-Mumtaz/articleshow/15274809.cms http://en.wikipedia.org/wiki/Mumtaz_(actress) वरील दोन्ही लेख चित्रपट रसिकांना आवडतीलच. माझ्या मनात बर्‍याच दिवसापासून एक प्रश्न अनुत्तरित आहे की भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेते सम्राट आहेत उदा. राज, देव, दिलीप, राजेश, अमिताभ इत्यादी परन्तु अभिनेत्री सम्राज्ञी कोण आहे? असो, मुमताझ यांना मिपातर्फे शुभेच्छा.

वाचन 8493 प्रतिक्रिया 0