गाभा:
नमस्कार,
माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे
काही दिवसापुर्वी आमच्या पुण्याजवळ असणाऱ्या नातेवाईकांकडे दोन चार दिवस राहाण्याचा योग आला
त्यांच्या मुलाचे वय साधारण बारा चौदा वर्ष असावे ,प्रक्रुती चांगली पण अचानक काही दिवशी याला ताप यायचा का आणायचा.
माहित नाही,मी त्याच्या आईना विचारल्यावर त्या म्हणाल्या की - फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो, ईतर दिवशी अगदी नार्मल असतो आम्ही डा.कडे दाखवले पण फरक नाही.
मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी ठराविक दिवशी का होतात ? त्यावर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?
प्रतिक्रिया
28 Jun 2012 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी
***
.....
28 Jun 2012 - 11:49 am | सूड
जल्लां कौंस नाय टाकलांव तां ?
28 Jun 2012 - 12:03 pm | sagarpdy
विसरलो!
28 Jun 2012 - 12:13 pm | अमितसांगली
फक्त शाळेच्या परीक्षा अथवा निकाल जवळ आला कि असा करतो....माझ्या एका मित्राला असेच होते...पण तो काहीच अभ्यास करीत नव्हता त्यामुळे ताण येउन आजारी पडायचा...याला वेळीच आवर घालायला हवा नाहीतर शिक्षणाचा भोंगा होतो....
28 Jun 2012 - 12:36 pm | पिंगू
सागर, हा न्यूनगंडाचाच प्रकार आहे. एखाद्या सायकॅट्रिस्टला दाखवायला लागेल.
29 Jun 2012 - 12:30 am | मोदक
अलीबाग बोलले... :-D
28 Jun 2012 - 12:35 pm | टवाळ कार्टा
:)
मल आधी वाटलेकी माझे प्रतिसाद उडवले गेले की काय ;)
परत वाचल्यावर खरा प्रकार समजला ;)
28 Jun 2012 - 1:31 pm | आदिजोशी
टुकार विडंबन
28 Jun 2012 - 2:41 pm | बाळ सप्रे
..
टुकार धाग्याचे टुकार विडंबन
28 Jun 2012 - 3:05 pm | टवाळ कार्टा
"गुंडा" चे अम्रुतग्रहण (परिक्षण) कधी लिहिणार??? :)
29 Jun 2012 - 12:55 pm | बॅटमॅन
लिहिलंय वाट्टं ना त्यांनी? कदाचित नसेलही. पण हे एक ऑल टैम फेव्हरीट रसग्रहण पहाच एकदा.
http://greatbong.net/2007/06/20/gunda-the-legend/
29 Jun 2012 - 1:54 pm | sagarpdy
अजूनतरी नाही, लवकरच लिहिण्याचा प्रयत्न होईल