सर्वांना होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.. :)

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in जनातलं, मनातलं
6 Mar 2012 - 7:27 pm

मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)

धन्यवाद..

-- कॉमॅ.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2012 - 7:38 pm | अत्रुप्त आत्मा

चिरोटा's picture

6 Mar 2012 - 7:45 pm | चिरोटा

गोडधोड खा कॉ.मॅ. होळी निमित्ताने.

अरे वा वा वा वा वा कॉमनम्यान काकांचा आणखी एक एकोळी धागा आला हो.........................

विजुभौ, एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर.. ;)

- पिंगू

एकोळी म्हणण्यापेक्षा एकचित्री म्हणा हवं तर
एकचित्री म्हणजे ते उगिचच सर्वपित्री म्हंटल्यासारखे वाटतय

कॉमॅ,

भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या कलमान्वये साजरी करायची होळी ते नै लिहिले????
अशी कशी साजरी करायची बरं???

कपिलमुनी's picture

7 Mar 2012 - 2:04 pm | कपिलमुनी

होळीच्या दिवशी रंग खेळत नाही ..सदर चित्र अस्थानी आहे ..

कॉमन मॅन's picture

9 Mar 2012 - 10:56 am | कॉमन मॅन

आपल्या मताचा आदर आहे, परंतु रंग खेळणार्‍यांची संख्याही बरीच दिसते त्यामुळे सदर चित्र आम्हाला अस्थानी वाटत नाही. धन्यवाद..