मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक उनाड दिवस-महाबळेश्वरात

प्रचेतस · · भटकंती
परवाच महाबळेश्वरास जाउन आलो. तिथले काही फोटू येथे डकवत आहे. १. वाईचे काशीविश्वेश्वर मंदिर Image removed. २. मंदिराचे कळस Image removed. ३ शेजारीच असलेला गणपती मंदिरातील ढोल्या गणपती Image removed. ४. पाचगणीतील पारशी पॉईंटवरून दिसणारा कमळगड Image removed. ५. महाबळेश्वरात जाताना मध्ये एका ठिकाणी गो-कार्टींग केले Image removed. ६. महाबळेश्वरावरून दिसणारे सह्याद्रीचे कडे Image removed. ७. मढीमहाल उर्फ आर्थर सीट पॉईंट Image removed. ८. सह्याद्रीच्या कड्यांची पायर्‍या पायर्‍यांची प्रस्तर रचना Image removed. ९. डेक्कन ट्रॅप Image removed. १०. मंकी पॉईंट Image removed. ११.रायरेश्वर Image removed. १२. सह्याद्रीच्या कडेकपारी Image removed. १३. सावित्रीचे खोरे Image removed. १४. चंद्रगड Image removed. १५. वेण्णा तलावाच्या काठावर Image removed. १६. सुरम्य संध्याकाळ Image removed. १७. स्ट्रॉबेरीच्या शेतात Image removed. १८. लालचुटूक स्ट्रॉबेरी Image removed. १९. शेवटी जाताना स्ट्रॉबेरी विथ क्रीम Image removed. २०. स्ट्रॉबेरी विथ क्रीम Image removed.

वाचन 23831 प्रतिक्रिया 0