!! लोकशाहित या सगळेच भाडखाऊ !!
लोकशाहि मुळेच मिळते-लिहिणे,बोलणे,विरोध,मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य,
त्याचा मनसोक्त उपभोग घेणारे भाडखाऊ
लोकशाहि म्हणजे काय? हे माहित नसणारे
त्या बदल्यात हुकूमशाहि, हिटलरशाहि आणा म्हणनारे भाडखाऊ
माणुसकिचा धर्म विसरुन माणसामाणसांत
जाति-धर्मावरुन दंगल घडवणारे भाडखाऊ,
निरपराधांना मारणारे भाडखाऊ
त्यांच्या शवांचे राजकारण करणारे भाडखाऊ
गरिब दिन-दुबळ्यांना नाडणारे, अत्याचार करणारे हिंस्त्रपशू भाडखाऊ
सर्व उघड्या डोळ्यांनी पाहणारे,पण मि काहिच करु शकत नाहि,
असे म्हणनारे षंढ भाडखाऊ
अन्याय करणारे भाडखाऊ, तो सहन करणारेहि भाडखाऊ
माणुसकि विसरुन निगरगट्ट झालेले,
सत्तेचा माज दाखवणारे, घोटाळेखोर भाडखाऊ
गुन्हे,घोटाळे करुनहि कोडगेपणे मंत्रीपद भुषवणारे भाडखाऊ
आपल्या मर्दाड पणामुळे या लोकशाहिला कोमेजणारे सत्तेचे दलाल भाडखाऊ
आणि त्यांना निवडून देणारेहि भाडखाऊ
शेतकर्यांच्या जमिनी हडपणारे, शेतिचे पाणी अडवणारे उद्योजक भाडखाऊ
साखरसम्राट,भेसळखोर माफियांना स्वतःचे ईमान विकणारे,
त्यांना पोसणारे देशाशी गद्दारी करणारे भाडखाऊ
सत्तेतले,सत्तेबाहेरचे दलाल भाडखाऊ
ज्यांना लोकशाहिला 'भाडखाऊ' म्हणलेले आवडते ते षंढहि भाडखाऊ
परदेशात बसून' भारताच्या' लोकशाहिबद्दल पोटतीडिकीने बोलणारे-
(खाजगित परदेशी गोडवा गाणारे) 'इंडियन्स' भाडखाऊ,
अबलेवर बलात्कार करणारे-भाडखाऊ
सबलेवर अत्याचार करणारे-भाडखाऊ
या सुंदर लोकशाहिवर हसणारे, तिला नावे ठेवनारे भाडखाऊ
एकुणच या लोकशाहिवर बलात्कार करणारे सारेच भाडखाऊ...!!
'थु' तुमच्या या '"भाडखाऊ" मानसिकतेवर.
डिस्क्लेमर : कृपया कुणिही व्यक्तिगत घेऊ नये, आमचा अपमान झाला असे म्हणनार्यांची दखल घेतली जाणार नाही.
प्रतिक्रिया
30 Jul 2011 - 11:17 pm | अन्या दातार
ही कविता होती कि मुक्तक?
31 Jul 2011 - 8:00 am | नरेशकुमार
एका भाड्खाउ ला १०० असे मिळुन टोट्ल किति प्रतिसाद होतील याचाच विचार करतो आहे.
असा विचार करनारे पन भाड्खाउ ना ?