अन्या दातार in कलादालन 2 May 2011 - 1:18 pm नमस्कार लोक, अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे. हे फोटो मी खडगपूर येथे काढले आहेत. विजेचा लखलखाटः छायाचित्रण प्रतिक्रिया अन्या भाऊ...वरनं ४ थ्या फोटूत 2 May 2011 - 1:26 pm | किसन शिंदे अन्या भाऊ...वरनं ४ थ्या फोटूत तुम्हाला नेमक काय दाखवायचय?? ;) तो 2 May 2011 - 1:41 pm | अन्या दातार धोबीघाट आहे. इतकेच! फोटो काढताना बघुन आम्हाला धुवुन काढले नाही इतकेच दाखवायचेय! ;) black & white फोटो आवडले with 2 May 2011 - 1:40 pm | गणेशा black & white फोटो आवडले with last foto. फोटो छानच ! काहि निसर्ग 2 May 2011 - 1:42 pm | पियुशा फोटो छानच ! काहि निसर्ग चित्रे अस्तिल तर ति पन ड्कव कि :) नक्की 2 May 2011 - 1:48 pm | अन्या दातार माझ्याकडे बरेच फोटो आहेत, त्यातले एक एक सिलेक्ट करुन अपलोड करतो इथे. मस्त रे भावा. 2 May 2011 - 2:03 pm | प्यारे१ मस्त रे भावा. धन्यु 2 May 2011 - 2:09 pm | अन्या दातार प्यारे१ जी. आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत आहेत. अन्या फोटो स्ट्रेच झालेत 2 May 2011 - 2:11 pm | स्पा अन्या फोटो स्ट्रेच झालेत रे.. रीसोलूषण नीट सेट कर शेवटचा फोटू खासच अरे 2 May 2011 - 2:19 pm | अन्या दातार हो रे. संपादनातून होते का ते? कारण फोटोचा इफेक्ट कमी वाटतोय. :( धन्यवाद 2 May 2011 - 2:26 pm | अन्या दातार स्पा. फोटोस रिसाईज केले आहेत. आता अजुन इफेक्टीव वाटत आहेत मस्त फोटू रे 2 May 2011 - 2:51 pm | प्रचेतस झकास फोटू रे. पण अजूनही ताणावलेलेच वाटत आहेत. रेल्वे ट्रॅकचा फोटो सेपिया टोन मध्ये अजून चांगला दिसला असता असे वाटतेय. परत 2 May 2011 - 6:29 pm | अन्या दातार एकदा रिसाईज करतो. मिपावर हा पहिलाच प्रयत्न असल्याने अजुन शिकत आहे. हे सगळे फोटो मी जसे काढले तसेच टाकलेत. त्यावर प्रोसेसिंग केले नाहीये. मस्त 2 May 2011 - 6:39 pm | चिरोटा मस्त फोटो. खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? त्याचा ही फोटो टाक. आँ ?? 24 Nov 2011 - 1:06 pm | वपाडाव खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? जगातला साहेब.... बेस 3 May 2011 - 10:53 am | नरेशकुमार बेस आवडले 28 May 2011 - 7:20 am | गोगोल फोटोज
प्रतिक्रिया
2 May 2011 - 1:26 pm | किसन शिंदे
अन्या भाऊ...वरनं ४ थ्या फोटूत तुम्हाला नेमक काय दाखवायचय?? ;)
2 May 2011 - 1:41 pm | अन्या दातार
धोबीघाट आहे. इतकेच!
फोटो काढताना बघुन आम्हाला धुवुन काढले नाही इतकेच दाखवायचेय! ;)
2 May 2011 - 1:40 pm | गणेशा
black & white फोटो आवडले with last foto.
2 May 2011 - 1:42 pm | पियुशा
फोटो छानच !
काहि निसर्ग चित्रे अस्तिल तर ति पन ड्कव कि :)
2 May 2011 - 1:48 pm | अन्या दातार
माझ्याकडे बरेच फोटो आहेत, त्यातले एक एक सिलेक्ट करुन अपलोड करतो इथे.
2 May 2011 - 2:03 pm | प्यारे१
मस्त रे भावा.
2 May 2011 - 2:09 pm | अन्या दातार
प्यारे१ जी.
आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत आहेत.
2 May 2011 - 2:11 pm | स्पा
अन्या फोटो स्ट्रेच झालेत रे..
रीसोलूषण नीट सेट कर
शेवटचा फोटू खासच
2 May 2011 - 2:19 pm | अन्या दातार
हो रे. संपादनातून होते का ते?
कारण फोटोचा इफेक्ट कमी वाटतोय. :(
2 May 2011 - 2:26 pm | अन्या दातार
स्पा.
फोटोस रिसाईज केले आहेत. आता अजुन इफेक्टीव वाटत आहेत
2 May 2011 - 2:51 pm | प्रचेतस
झकास फोटू रे.
पण अजूनही ताणावलेलेच वाटत आहेत.
रेल्वे ट्रॅकचा फोटो सेपिया टोन मध्ये अजून चांगला दिसला असता असे वाटतेय.
2 May 2011 - 6:29 pm | अन्या दातार
एकदा रिसाईज करतो. मिपावर हा पहिलाच प्रयत्न असल्याने अजुन शिकत आहे.
हे सगळे फोटो मी जसे काढले तसेच टाकलेत. त्यावर प्रोसेसिंग केले नाहीये.
2 May 2011 - 6:39 pm | चिरोटा
मस्त फोटो.
खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? त्याचा ही फोटो टाक.
24 Nov 2011 - 1:06 pm | वपाडाव
जगातला साहेब....
3 May 2011 - 10:53 am | नरेशकुमार
बेस
28 May 2011 - 7:20 am | गोगोल
फोटोज