टारोबाचे डब्बल अभिनंदन !!!

पक्का इडियट's picture
पक्का इडियट in जनातलं, मनातलं
16 Apr 2011 - 1:41 pm

आमचे परममित्र हभप (हळूच भलते पहाणारे) परमपूज्य श्री श्री श्री १००००००००००००००००००००००००००० टारोबा महाराज यांचा लेख सामनाच्या फुलोरामधे आलेला आहे.

http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA1.HTM

त्याचा आम्हाला फार फार आनंद झाला आहे

इतकेच काय

http://www.saamana.com/2011/April/16/Link/FULORA3.HTM

हा लेख सुद्धा त्यानेच लिहिला आहे. फक्त त्यात खाली त्याचे नाव नाही छापले गेले
हरकत नाही.. नावात काय आहे.. विचार महत्वाचा.. लेख महत्वाचा... !!!

टारोबाचे डब्बल अभिनंदन.. !!

धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड धंदड तत्तड

अनेकांना मात्र आनंदात सहभागी होण्याची सवय नसल्याने त्यांचे कुपितपित्त उर्ध्वदिशेने प्रवाही झाल्याने काय करावे हे न सुचल्याने त्यांचे चित्त भ्रमिष्ट होण्याची शक्यता आहे तरी अशा सर्व सभ्य लोकांनी पित्तशामकचूर्ण ज्याला इनो म्हणतात ते घ्यावे ही नम्र सुचना.

पुन्हा एकदा टारोबाचे अभिनंदन. :)

नृत्यअभिनंदन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

16 Apr 2011 - 1:44 pm | प्यारे१

चला उद्याची सोय झाली. ;)

ए टार्‍या 'हाबिणंदण' रे....!!!

चला गुरुवारची सोय झाली

ए टार्‍या 'हाबिणंदण' रे....!!!

मोगली's picture

16 Apr 2011 - 4:00 pm | मोगली

अभिनंदन...श्री .टार्तिक स्वामी !

sneharani's picture

16 Apr 2011 - 1:45 pm | sneharani

अरे वा!
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

अविनाशकुलकर्णी's picture

16 Apr 2011 - 1:53 pm | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन!

मी ऋचा's picture

16 Apr 2011 - 1:55 pm | मी ऋचा

अभिनंदन टारु!

यशोधरा's picture

16 Apr 2011 - 1:59 pm | यशोधरा

अभिनंदन टारोबा :)

प्रीत-मोहर's picture

16 Apr 2011 - 2:01 pm | प्रीत-मोहर

अभिनंदन टारु:)

नगरीनिरंजन's picture

16 Apr 2011 - 2:09 pm | नगरीनिरंजन

टारझन यांचे हार्दिक अभिनंदन! मिपाने मराठी लेखनसृष्टीला दिलेल्या नवरत्नांपैकी टारझन हे एक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नितिन थत्ते's picture

16 Apr 2011 - 2:12 pm | नितिन थत्ते

अभिनंदन.

वरील लेखात पित्त वगैरे काहीतरी गूढभाषेत लिहिलेले दिसते ते कळले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2011 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन........!

लेखन इतके स्वच्छ आणि शुद्ध पाहून डोळे भरुन आले. :)

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

16 Apr 2011 - 8:12 pm | सोत्रि

आधि, टारु अभिनंदन !!

आता, डॉक्टर साहेबांशी 100% सहमत :)

स्मिता.'s picture

16 Apr 2011 - 2:23 pm | स्मिता.

अभिनंदन रे टर्‍या!

अरुण मनोहर's picture

16 Apr 2011 - 2:24 pm | अरुण मनोहर

अभिनंदन टारोबा.

टार्‍याचे अभिनंदन.

रमताराम's picture

16 Apr 2011 - 2:25 pm | रमताराम

क्या बात क्या बात. हाबिणंदण. या निमित्त एक आख्खी कोंबडी तुला भेट.

सातत्याने फुलणारा हा फुलोरा पाहता मिपावर 'गुलदस्ता'...( अर्रर्र मराठी संस्थळ आहे हे विसरलोच) नव्हे नव्हे 'पुच्छष्पगुच्छ' असा विभागच चालू करावा अशी (अनाहुत नि आगाऊ) शिफारस करतो आहे.

प्रास's picture

16 Apr 2011 - 2:46 pm | प्रास

फिटनेस गुरू टारझनबुवा (शरीरपिळदारकर) ;-) यांचे जंगी अभिनंदन!

आपला (फिटनेसएक्सपर्टाभिलाषी) - :-)

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2011 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार

श्श्श्याआआआ !!

साधना मधे लेख आला असता तर कौतुक ठिक होते.

असो...

आलो जरा इनो घेऊन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Apr 2011 - 2:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

टारोबा,
हार्दीक अभिनंदन
पुलेशु,
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

16 Apr 2011 - 3:02 pm | प्रचेतस

अभिनंदन रे टारोबा.

मस्त रे. दोन्ही लेख छान.

किसन शिंदे's picture

16 Apr 2011 - 3:45 pm | किसन शिंदे

अभिनंदन टारझन राव....

आत्मशून्य's picture

16 Apr 2011 - 3:48 pm | आत्मशून्य

अभीणंदण.

चतुरंग's picture

16 Apr 2011 - 3:59 pm | चतुरंग

तुझ्या आवडत्या विषयावर छान लेखन केले आहेस. दोन्ही लेख आवडले.
लिहीत राहा रे बाबा. पुढील लेखांसाठी शुभेच्छा!
आवर्जून लेखांची माहिती दिल्याबद्दल इडीयटकाकांचे आभार.

-रंगा

चिगो's picture

16 Apr 2011 - 4:46 pm | चिगो

चांगला, उपयुक्त लेख... हाबिणंदन.
(ह्या लेखांसाठी टार्‍याकडून पार्टी घेतल्यास त्याने वजन वाढणार नाही ना?)
(मेदघटणोत्सुक) चिगो

नंदन's picture

16 Apr 2011 - 5:06 pm | नंदन

हार्दिक अभिनंदन, टारबा!
('प्रतिभा आणि प्रतिमा' ह्या त्रेतायुगातल्या टीव्ही कार्यक्रमाच्या धर्तीवर 'साधना आणि सामना' असा एक तौलनिक अभ्यास करणारा लेख परासेठनी लिहावा, अशी जाहीर विनंती)*

* हा कुठला मोड ते ओळखणार्‍यास 'प्रेमासाठी झुकले खाली धरणीवर आकाश'ची ऑडिओ क्यासेट गिफ्ट मिळेल ;)

आनंदयात्री's picture

16 Apr 2011 - 7:04 pm | आनंदयात्री

हा हा हा !!!!!
श्वास अडकला ...

बाकी टार्‍याचे लेखासाठी अभिनंदन आणि वृत्तपत्र जगतातला उभरता तारा परा टायकून यांचे पण अभिनंदन :)

रमताराम's picture

16 Apr 2011 - 7:54 pm | रमताराम

टिंग्या फरार होताना हलकटपणाचे ब्याटन इतर लायक व्यक्तींकडे न देता नंदूशेट सारख्या दवणीय माननीय व्यक्तीकडे का देऊन गेला असावा हे कोडेच पडले आहे.

सर्वसाक्षी's picture

16 Apr 2011 - 5:41 pm | सर्वसाक्षी

टारझनशेठ.

हार्दिक अभिनंदन.

तिमा's picture

16 Apr 2011 - 6:18 pm | तिमा

इतक्या प्रतिक्रिया येऊन देखील टारझन यांनी गप्प बसायचे ठरवले आहे वाटते.

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 8:21 pm | क्रान्ति

बहुधा नवीन लेख लिहिण्यात गुंतला असेल!

अभिनंदन रे टारू! :)

एकंदरीत बरेच मिपाकर सामनावीर होताहेत! चालू द्या!

अभिनंदन रे टार्‍या!
पेप्रात लिहून कोणाला इंप्रेस करतोयस सध्या?;)

हाहाहा.. हेच म्हणते.
टारूभाय! झालं की आता! आता कोणाला इंप्रेस करताय?? ;)

आवांतर : अभिनंदन रे टार्‍या! :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Apr 2011 - 7:38 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आयला मी सकाळीच वाचला लेख.पण तो टारुशेठचा आहे हे लक्षातच नाही आले माझ्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2011 - 7:40 pm | llपुण्याचे पेशवेll

छाण छाण .. अभिनंदन. अभिनंदन.

फिटनेस गुरु टारोबा टिचर यांचे हार्दीक हाबिणंदन!

भावश्या.

शिल्पा ब's picture

16 Apr 2011 - 11:15 pm | शिल्पा ब

छान. अभिनंदन.

सुनील's picture

17 Apr 2011 - 4:33 am | सुनील

अभिनंदन!

प्रभो's picture

17 Apr 2011 - 7:54 am | प्रभो

झ का स!!! बे टार्‍या....

पिंगू's picture

17 Apr 2011 - 9:27 am | पिंगू

टारोबा अभिणंदन.. आता जिम ज्वाईन करतोय नी पहिला टार्‍याला गाठतो..

- पिंगू

सुधीर१३७'s picture

17 Apr 2011 - 2:04 pm | सुधीर१३७

हाबिणंदण......................................... :)

नरेशकुमार's picture

17 Apr 2011 - 2:52 pm | नरेशकुमार

टारुला कॉन्ग्रॅचुलेशन !
आनि मी बी टारुच्या जीमध्ये जीम जॉईन करतो. (तुझि जीम कोन्ती रे टारु ?)
टारुला बघुन मी बी एक-दोन जोर बैठका मारिल.

विदेश's picture

17 Apr 2011 - 3:30 pm | विदेश

दोनदा अभिनन्दन !

दोन्ही लेखात जे फोटू दिलेत ते खरेच समजून जीम हाऊसफुल्ल व्हायची शक्यता आहे.;)

पैसा's picture

17 Apr 2011 - 5:05 pm | पैसा

दोन लेख तेही सामनात प्रसिद्ध झाल्यामुळे डबल अभिनंदन!