मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक बाधंवाना पाडव्याच्या शुभेछा......
काय असतो.. हा पाडवा...? माफ करा मराठी माणसाला हा प्रश्न वीचारने म्हणजे घोड चुकच..
पण आपल्या इगंलीश्-मराठी उच्चारामुळे आपण त्याल गुडी - पाडवा म्हणतो पण खरा उच्चार गुढी-पाडवा असा... माहीतच असेल...
हा हिंदु - मराठीतील चैत्रा-शुक्ल प्रतीपदातील एक महत्वाचा दीवस्...चैत्रातील पहीला दीवस आणि मराठीतील नववर्षाची सुरवात. पाडवा या शब्दाचा मुळ उगम हा प्रतीपदा या लुनार महीन्यातील पहील्या दिवसावरन आणि दुसरे साम्य.. "पागवाह" त्रिनीदाद आणि गुनवाया या केरेबीयन (वेस्ट-इन्डीस) बेटावरील .. एक जातो्
हाच सण आंध्र प्रदेशात उगडी, कर्रनांटकात युगाडी या नावाने साजरा केला जातो.
तर चला करुया साजरा... गुढी - पाडवा...
प्रतिक्रिया
4 Apr 2011 - 11:31 am | सूर्यपुत्र
>>तर चला करुया साजरा... गुढी - पाडवा...
म्हणजे नक्की काय (आणि काय-काय) करायचे??
-सूर्यपुत्र.
4 Apr 2011 - 11:36 am | स्पा
मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक बाधंवाना पाडव्याच्या शुभेछा......
काय असतो.. हा पाडवा...? माफ करा मराठी माणसाला हा प्रश्न वीचारने म्हणजे घोड चुकच..
पण आपल्या इगंलीश्-मराठी उच्चारामुळे आपण त्याल गुडी - पाडवा म्हणतो पण खरा उच्चार गुढी-पाडवा असा... माहीतच असेल...
हा हिंदु - मराठीतील चैत्रा-शुक्ल प्रतीपदातील एक महत्वाचा दीवस्...चैत्रातील पहीला दीवस आणि मराठीतील नववर्षाची सुरवात. पाडवा या शब्दाचा मुळ उगम हा प्रतीपदा या लुनार महीन्यातील पहील्या दिवसावरन आणि दुसरे साम्य.. "पागवाह" त्रिनीदाद आणि गुनवाया या केरेबीयन (वेस्ट-इन्डीस) बेटावरील .. एक जातो्
हाच सण आंध्र प्रदेशात उगडी, कर्रनांटकात युगाडी या नावाने साजरा केला जातो.
तर चला करुया साजरा... गुढी - पाडवा...
हे आधी निस्तरा साहेब, मग करूच साजरा गुढीपाडवा
4 Apr 2011 - 3:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मि.पा. वरील सर्वे सभासद,वाचक बाधंवाना पाडव्याच्या शुभेछा......
काय असतो.. हा पाडवा...? माफ करा मराठी माणसाला हा प्रश्न वीचारने म्हणजे घोड चुकच..
पण आपल्या इगंलीश्-मराठी उच्चारामुळे आपण त्याल गुडी - पाडवा म्हणतो पण खरा उच्चार गुढी-पाडवा असा... माहीतच असेल...
हा हिंदु - मराठीतील चैत्रा-शुक्ल प्रतीपदातील एक महत्वाचा दीवस्...चैत्रातील पहीला दीवस आणि मराठीतील नववर्षाची सुरवात. पाडवा या शब्दाचा मुळ उगम हा प्रतीपदा या लुनार महीन्यातील पहील्या दिवसावरन आणि दुसरे साम्य.. "पागवाह" त्रिनीदाद आणि गुनवाया या केरेबीयन (वेस्ट-इन्डीस) बेटावरील .. एक जातो्
हाच सण आंध्र प्रदेशात उगडी, कर्रनांटकात युगाडी या नावाने साजरा केला जातो.
तर चला करुया साजरा... गुढी - पाडवा...
4 Apr 2011 - 4:00 pm | स्पा
धन्यावद :D
4 Apr 2011 - 12:41 pm | तिमा
कडुलिंबाचा पाला खाल्ला की शुद्धलेखन सुधारते म्हणतात.
4 Apr 2011 - 12:44 pm | निवेदिता-ताई
हिंदू नववर्षाची सुरुवात -- म्हणजे गुढी पाडवा हा सण.
या दिवशी प्रभु श्रीराम आपला वनवास संपवून अयोध्येला परत आले,
त्यांचे स्वागत सर्वांनी गुढ्या-तोरणे उभारुन केले,
आज पासून राम-सीता झुलोत्सव चालू होतो.
अंगणात चैत्रांगण रेखले जाते.
सगळ्यांनी कडुनिंबाचा पाला खाल्ला का?????
आणी त्यासोबत गुळाचा खडा.(छोटा)..
4 Apr 2011 - 4:05 pm | नितिन थत्ते
या धाग्यावरचं लेखन पाहून आजचा पाडवा अशुभ असल्याची खात्री पटल्या गेली आहे.
4 Apr 2011 - 9:39 pm | सूड
माझ्या माहितीप्रमाणे आंध्र आणि कर्नाटकात याला उगादि/ युगादि म्हणतात !!
कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.