शुभेच्छा !

पक्का इडियट's picture
पक्का इडियट in जनातलं, मनातलं
4 Apr 2011 - 11:31 am

आज गुढी पाडवा !! चैत्र शुद्ध प्रतिपदा !!

मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !!
नवे वर्ष नवी सुरुवात, नव्या यशाची नवी रुजवात !!!

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत !!
नवीन वर्ष सर्वांसाठी सुख,समृद्धी आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

निळ्य़ा निळ्य़ा आभाळी

शोभे उंच गुढी ॥

नवे हिंदू वर्ष आले

घेउनी गुळसाखरेची गोडी॥

विनीत संखे's picture

4 Apr 2011 - 1:56 pm | विनीत संखे

शुभेच्छा सर्वमिपा
गुढी पाडव्याच्या
सुख समृद्धी
आणि आनंदाच्या.

माझ्यातर्फेही गुढीपाडव्याच्या आणी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ही घ्या आमच्या घरची गुढी:

मातोश्रींनी काढलेली रांगोळी

घरातुन दिसणार्‍या इतर काही गुढ्या

चैत्रात बहरलेली झाडे


मृत्युंजया, अगदी घरी नेऊन सोडलंस बघ!! फार सुरेख फोटो!

--असुर

पिंगू's picture

4 Apr 2011 - 3:02 pm | पिंगू

रेशमी गुढी,
लिंबाचं पान,
नववर्ष जावो छान,
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्ष सूखाचे व भरभराटीचे जावो !!

:)

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे ...
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
..
.
.
.

पुढे मी वाचतच नाही.. कारण हा मेसेज मला गेली पाच वर्ष न चुकता , दसरा , दिवाळी, गुढी पाडवा, पितृ पंधरवडा, कधीही येतो

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 9:23 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

आपटें....आवरा!!
मधली आळी सोडण्याची चिन्हें दिसत नाहींत हों तुमची. ;)

असो!

समस्त गावकर्‍यांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्याला भरभराटीचं, सुख समाधानाचं आणि स्वप्नपुर्तींचं जावो हीच श्रीशंभूचरणि प्रार्थना. :)

प्रीत-मोहर's picture

4 Apr 2011 - 8:20 pm | प्रीत-मोहर

आमच्याही शुभेच्छा!!!