मिपा वरील हा माझे पहिलेच लि़खाण, आणि लिखाणाचे प्रयोजन हे कि आपल्या (पुणेकरान्च्या) लकडी पूला ला २५० वर्षे पुर्ण झाली.
या निमित्ताने मिपाकरान्कडून लकडी पूलाबद्दल काही अधिक माहिती मिळावी ही अपेक्षा.
पुलावरुन इकडून तिकडे जाता येते. त्याच बरोबर तिकडून इकडे पण येता येते. तुम्ही समोरील बाजुला गेलात की इकडची बाजु तिकडची होते. त्यामुळे पुलावरुन फक्त इकडून तिकडे जाता येते असे दोन्ही बाजुला उभे राहुन म्हणता येते.
लकडीपुलाखालुन एक गटार वहाते. सभ्य पुणेकर तिला नदी म्हणतात.
१. लाकडी पुल हा लाकडापासुन बणलेला णाही.
२. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते.
३. लाकडी पुल हा मॅग्नेटिक असावा , कारण तो उत्तर-दक्षिण ह्या दिषांना सेटल झालेला आहे.
४. एका साईडला गरवारे पुल तर दुसर्या साईड ला अलका टॉकिज , असा सांस्कृतिक वारसा लाकडी पुलाला लाभलेला आहे.
५. अलिकडे लाकडी पुलावरुन रेंबो सर्कस दिसते ( चु.भु.द्या.घ्या)
६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात.
७. एकाच नदीवर एवढ्या जवळजवळ बांधलेल्या पुलांची संख्या जगात सर्वांत जास्त आहे त्यामुळे लाकडी पुलाचे स्पेशलत्व कमी झाले आहे.
८. लाकडी पुलावरुन एकदा मी माझी जुनी फाटकी बॅग नदीत फेकुन दिली होती.
९. लाकडी पुल मला खुप खुप आवडतो .
१०. पुण्यात अजुन लाकडी पुल णिर्माण झाले तरी ह्या आद्य लाकडी पुलांची सर त्याला येणार नाही.
टारोबा,
तुम्ही एका पुलावरुन दुसर्या पुलावर टुणकण उडी मारलेली आहे.
रेंबो सरकस ही काकासाहेब गाडगीळ पुलावरुन दिस्त्ये.
लकडी पुलावरुन फक्त सरकसचा तंबु दिसतो.
तसे पाहता, शर्यती लावुन आम्च्या बालगोपाल मंडळाच्या सदस्यांनी लकडी पुलावर बरीच कामे केलेली आहेत.(सु.सां.न ल.)
मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ देतात का? का पायी पायी चालत जायचे? समजा गाडीतून, दुचाकीवरून फिरायला गेलो आणि लाकडी पूल ओलांडावा लागला तर सगळ्यांनी गाडीतून उतरून गाडी ढकलत ढकलत न्यायची का? तसेच दुचाकीचेही...
लकडी पुल.
ह्या विषयीचे डीट्टेल मार्गदर्शण आपणाला वपाडाव क्लासेस,
तु. पा. चौक,
फ.कॉ. रस्ता
येथे देण्यात येइल.
वेळ : सकाळी ५ ते ६/ सायंकाळी ९ ते १०.
फीस : २०० $
क्रेडीट कार्ड स्विकारले जातील. (२% अतिरिक्त कर )
पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ?
मशीन अॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)
मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल.
अवांतर चर्चा इथे नकोत.
अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये.
त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.
मूळ लकडी पूल हा पेशवाईत जेव्हा केव्हा बांधला गेला, तेव्हा तो लाकडाचाच असल्याबद्दल ऐकलेले आहे. त्याजागी नंतर बांधलेल्या (आता अस्तित्वात असलेल्या) पुलाचे अधिकृत नाव 'छत्रपती संभाजी पूल' असे आहे. मात्र पिढ्यानपिढ्यांच्या जुन्या सवयीने लोक त्यास आजही 'लकडी पूल' असेच संबोधतात. (आजचा 'लकडी पूल' लाकडाचा नाही, हे बरोबर.)
२. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते.
लकडीपुलावर १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दुचाकी वाहनांना बंदी नव्हती. मात्र तोपर्यंत लकडीपुलावरील वाहतूक प्रमाणाबाहेर वाढल्याने त्यातील काही वाहतूक इतरत्र वळवण्यासाठी त्या सुमारास शेजारच्या झेडब्रिजचे बांधकाम सुरू झाले. (साधारणतः त्याच सुमारास मी पुणे सोडल्याने त्यानंतर ते बांधकाम पूर्ण होऊन झेडब्रिज वाहतुकीस नेमका कधी खुला झाला, ते सांगू शकत नाही.) नंतर झेडब्रिज पूर्ण झाल्यावर सर्व दुचाकी वाहतूक तेथे वळवण्यात येऊन लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आणण्यात आली. (पादचार्यांना मात्र लकडीपुलावरून चालण्यास बंदी नाही, असे आठवते.)
६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात.
केळकर रस्यावरून सुरू होऊन डेक्कन जिमखाना बसस्टँडमागे उगवणार्या काजव्याची आठवण ताजी करून दिल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. आहे का तो काजवा अजून?
नारायण पेठेतून डेक्कनला यायला तो शॉर्टकट चांगला होता. अनेकदा वापरलेला आहे. फक्त, नाक मुठीत धरून आणि पाय भलत्याच कशात तरी पडत नाही याची खात्री करत जरा जपून चालावे लागे, एवढेच.
'कृष्णगंगा' हे नाव उपहासाने वापरले आहे काय? ('गंगा मैली' अशा अर्थाने?) तसे असल्यास हरकत नाही. अन्यथा, या 'नदी' म्हणवल्या जाणार्या (तेवढा पावसाळ्यात कधीमधी पूर येतो फक्त तेव्हा सोडून) नाल्याचे अधिकृत नाव 'मुठा' असे आहे.
तो झेड ब्रीज कोणी वापरतच नव्हते. शेवटी लाकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी घातली म्हणून ते वापरत आले. तसेही ते फार काही चांगले बांधलेले नाहीयेत. जाण्या आणि येण्याचा रस्ता इतका विचित्र आहे कि ते सोयीस्कारच नव्हते. पण तसेही लोकांना सरळ आणि सोयीस्कर काही मिळूच नये किंवा तितका विचार करण्याची ईछाच नाहीये कोणाची.
आमच्या पुण्यात एक लकडी पुल आहे. पुलाला आम्ही ब्रीज असेही म्हणतो. समोरचे काका कायम ब्रीज खेळत असतात. ते ब्रीज खेळताना दारू सुद्धा पितात. ते खुप वाईट आहेत असे आमचा बाबा म्हणतो. बाबा मला घेऊन कधी कधी लकडी पुलावर जातो. पुण्यातली माणसे पुलावरून पाण्यात काही पण फेकतात. मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले. बाबा "तो माणूस पण वाईट आहे" असे म्हणत होते. नंतर आमच्या बाबाने घरातल्या दारुच्या बाटल्या पुलावरून फेकल्या. खुप मजा आली. घरातला कचरा कमी झाला. त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. आमचा बाबा पण घरात पैसे आणतो. तो ते आईला देतो. आई मला खुप मारते. लकडी पुलावर एकदा सकाळी आईपण आली होती. खालती बरीच माणसे कपडे धुत होती. आमच्या घरी कपडे धुवायला एक बाई येते. मध्येच आई "शी बाई" असे काहीतरी ओरडली. मग आम्ही घरी आलो. बाबा हल्ली सकाळी सकाळी लकडी पुलावर एकटा फिरायला जातो. मला बरोबर नेत नाही.
जमलेले आहे.......अजून आपले साहित्यवाचन करायला मिळावे हीच नम्र विनंती.....
<<मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले>><<त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. >> हे फारच आवडले.
;)
इंग्लिशमध्ये शी म्हणजे ती. त्यामुळे आई त्या बाईला उद्देशून ओरडली असावी. आमच्या इंग्लिशच्या बाई फार ओरडतात. आणि त्यांना ओ दिल्यावर पोरं रडतात. पण मी रडत नाही. कारण रडणारे रडूबाई असतात. आमच्याकडे कामाला येते तिचे नावही आईने रडूबाई ठेवलेय पण ती रडत नाही, दांड्या मात्र मारते. गांधीजींनी दांडी सत्याग्रह केला होता. साधेपणा कसा असावा हे सांगताना एकदा सर म्हणाले "एक दांडीवर, एक ****". त्यावर मि शंका विचारली की दांडीवर जर ठेवले तर तिथपर्यंत परत चालत जायला नको का? ते कोण जाणार? त्यावर सर हसले आणि डोक्यात एक टप्पल मारली. उगी तिप्पल लावू नको असे आई कायम मला म्हणत असते. पण आपल्याकडे पावडरच आहे, तिप्पल कुठेय असे म्हटल्यावर तिने का मारले मला अजूनही कळालेले नाही. आई दूष्ट आहे. मला नतद्रष्ट म्हणते. संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
डिक्शनरी पाहिजे का डिरे़क्टरी आम्चा प्युन चंद्या नेहमी विचारतो. लोक त्याला कधी कधी चंद्या पिवून आलाय असं उगीचच चिडवतात.चिडवणे वाईट असे आम्च्या भोप्या (त्याचे चिडवून झाल्यावर) म्हणतो. म्हणून आम्ही त्याला लाडाने भोपळ्या म्हणतो. भोपळ्याची भाजी मला आवडत नाही पण आवडणारे भोपळ्याचे घारगे श्रावणात कारतात. श्रावण महिना लक्षात राहयचे कुर्कुरीत कारण म्हणजे त्याच महिन्यात पापडगांव्करांची लिज्जत वाढव्णारी कवीता जाहीरात येते.जाहीरातींमुळे सिनेमा एक सलग पाहता येत नाही आणि लिंक तुटते. "लिंक ताले अच्छे जो अपनेही चाबीसे खुले" असे आलोकनाथ सांगतात.
आणि आलोकनाथ संस्कारी आहेत. तसे संस्कारी नसल्याने 'लिंक-न' ताले आमच्या आवडीचे. लिंकन हा अमेरिकेचा अध्यक्ष होता. त्याने मुख्याध्यापकांना लिहिलेले एक पकाव पत्र आमच्या शाळेत लटकून ठेवलंय. त्याची सुरळी किंवा विमान केले पाहिजे. प्राचीन काळात विमान होते म्हणतात. परवाच आमच्या घटक चाचणीत चीनचे भाग विचारले होते, भोप्याने प्राचीन आणि अर्वाचीन असे लिहिले. भोप्याला भोपळा मिळाला. तसे म्हणताच तो म्हणाला भो** पळा! मी म्हणालो भोप्या, प्राचीकडे बघून लिवलास का नाय अन्सर सांग बगू खरं. तं म्हणतो कसा, गच्चीत बसलो की प्राचीचीच आठवण येते.
पुर्वीसारख्या गच्च्याही राहिल्या नाहीत आणि शिव्याही. पूर्वी शिव्यांमध्येही गच्चीचा वापर व्हायचाच.आमच्या चंद्याला चिडवणारा पेड्णेकर कधी कधी "गच्च आहे रे" असे म्हणतो क्लीनिकला हमखास जावून आलं की . आलं चहात टाकलं की चहाची चव फर्मास लागते असा आमचे नाना माईंआडून सांगतात. नाना नेह्मी माईंच्या आडच असतात असे आमच्या गुरुजींचे ठाम मत आहे. आपले मत कुणाला विकू नका अशी अफवा मतदानाचे दिवसात पसरते त्याकडे कानाडोळा करा असे आम्चा हितेषभाई सांगत असतो् हितेशभाईला दुनियाची खबर जागेवर बसल्या बसल्या मिळते असे तो ग्रेट्थिंकरला मक्याच कणीस खाताना बोलला असा सगळ्यांना वाटते, पण आपण लक्ष्य देऊ नये. मक्याचं कणीस कुठेपण भेटते पण डोक्यात जाणारा मक्या फक्त सिनेमा आणि टीव्हीवर दिसतो. त्याच्या पायी आपण आपलाच टिव्ही फोडू नये,चॅनेल बदलावा असं डांगे साहेब म्हणतात ते काही खोटं नाही.खोटं खर्यासारख दिसलं तरी ती थुंकी या बोटीवरून स्वारी या बोटावरून त्या बोटावर न्यायची इगत सगळ्यांनाच जमेलच असं नाही..
माझ्या ५ वर्षे वयाच्या भाच्याच्या लकडी पुलाबद्दलच्या भावना समजून घ्याव्यातः-- ;) ;)
मला पुण्याचा लाकडी पूल खूप्प खूप्प आवडतो.
आम्हाला मावशी लाकडी-की-काठी गाणे म्हणून दाखवते.
मावशीकडे दोन दोन कुत्रे आहेत.
काका चिंटूला कधी कधी कुत्रा म्हणतात.
चिंटू पक्का अवली कर्टा आहे, माझ्या चड्डीत स्पायडर सोडतो.
स्पायडरमॅन मस्त झोके घेतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला शहरभर फिरवतो दोरीवरून.
माझ्याकडे पण एक दोरी आहे, त्यापासून मी बेचकी बनवली आहे... लाकडी.

......
......
......
.मला वाटले हरिद्वार ला असलेल्या राम झुला (suspension bridge) , Howrah bridge या सारखी पुला सारखी तान्त्रीक माहिती भेटेल....मला माहिती मिळाली तर मी नक्की शेअर करेन...कोन्त्या प्रकार चा पुल आहे, तेक्निकल गोष्टी जशा की ( life period of bridge,two hinged arch ,three hinged arch,if it is concrete bridge den grade of concrete,beams,columns so many technical things)...सर विश्वेश्वर्या सारखा मोठा स्थापत्य अभियन्ता COEP मध्ये शिकायला होता...कोकण रेल्वे आणी तान्त्रीक गोष्टी बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन...
वर पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे मूळ पूल लाकडी होता नंतर नव्याने बांधलेला पूल (सध्याचा) लाकडी नाही. तरीही लोक सवयीने सध्याच्या नव्या पुलासही लकडी पूल म्हणतात.
हे खरे असेल तर, २५० वर्षे झालेला पूल कुठला?
नागोठण्यात एक पूल आहे जो जवळपास ५०० वर्षे जुना आहे. अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत त्यावरून अवजड वाहने जात्-येत होती. आता शेजारी नवा पूल बाधल्यामुळे जुन्या (५००+ वर्षे) पुलावरील वाहतूक बंद केली गेली आहे.
१. साल आठवत नाही पण या जुन्या लकडीपुलाचे रुंदीकरण, एका अवैध मशिदीमुळे अडले होते. तेंव्हा पुण्याचे कुशल प्रशासक, स.गो. बर्वे यांनी रातोरात ती मशिद उठवून तिथे सपाट रस्ता केला होता. ते बघून शेक्युलर लोकांचा वासलेला आ बंद होण्याच्या आंत, पुलाचे रुंदीकरणही वेगाने पार पाडून पुणेकरांचा दुवा घेतला होता.
२. फार पूर्वी म्हणजे ४५-४६ साली खालच्या नदीचे पाणी स्वच्छ होते. पावसाळ्यांत पूर यायचा तेंव्हा आमचे तीर्थरुप आणि चुलते, त्यांच्या मित्रांबरोबर, याच लकडी पुलावरुन पाण्यांत सूर मारायचे आणि ते पहायला मोठी गर्दी होत असे. सूर मारल्यानंतर जगलो किंवा मेलो तरी बाहेर ओंकारेश्वरालाच पडायचे, असे ते गंमतीने म्हणत असत. पण नंतर मात्र, एका वर्षी एक दुर्घटना घडल्याने हा प्रकार बंद झाला.
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 10:46 am | स्पा
छान ळीहित आहात
आजचा भाग आवडला
:)
पुढील ळीखाणास शुभेच्छा
18 Feb 2011 - 11:18 am | पाषाणभेद
बघा बघा. पुल लकडी असूनही २५० वर्षे टिकला.
अन आताचे पुल बांधता बांधता पडतात.
18 Feb 2011 - 11:23 am | वेताळ
आता तरी तिथे उड्डाणपुल व्हावे हिच इच्छा. बाकी लकडीपुला खाली तुम्ही काय करत असता?
18 Feb 2011 - 11:25 am | अवलिया
लकडीपुल हा पुल आहे
पुलावरुन इकडून तिकडे जाता येते. त्याच बरोबर तिकडून इकडे पण येता येते. तुम्ही समोरील बाजुला गेलात की इकडची बाजु तिकडची होते. त्यामुळे पुलावरुन फक्त इकडून तिकडे जाता येते असे दोन्ही बाजुला उभे राहुन म्हणता येते.
लकडीपुलाखालुन एक गटार वहाते. सभ्य पुणेकर तिला नदी म्हणतात.
पूरे ? की अजुन सांगु?
18 Feb 2011 - 11:33 am | टारझन
१. लाकडी पुल हा लाकडापासुन बणलेला णाही.
२. लाकडी पुला वरुन दुचाकी वाहणांस बंदी आहे. एकदा मी लाकडी पुलाहुन दुचाकी घेऊन गेलो असता मामांनी मला प्रेमाने पकडले होते , आणि १०० रुपये दिल्यावर अगदी तेवढ्याच प्रेमाने ते मला सोडायला देखील आले होते.
३. लाकडी पुल हा मॅग्नेटिक असावा , कारण तो उत्तर-दक्षिण ह्या दिषांना सेटल झालेला आहे.
४. एका साईडला गरवारे पुल तर दुसर्या साईड ला अलका टॉकिज , असा सांस्कृतिक वारसा लाकडी पुलाला लाभलेला आहे.
५. अलिकडे लाकडी पुलावरुन रेंबो सर्कस दिसते ( चु.भु.द्या.घ्या)
६. बरेच लोकं लाकडी पुला खालच्या कृष्णगंगेत कपडे धुताना दिसतात , सकाळी लवकर गेल्यास अन्य अवयवही धुताना दिसतात.
७. एकाच नदीवर एवढ्या जवळजवळ बांधलेल्या पुलांची संख्या जगात सर्वांत जास्त आहे त्यामुळे लाकडी पुलाचे स्पेशलत्व कमी झाले आहे.
८. लाकडी पुलावरुन एकदा मी माझी जुनी फाटकी बॅग नदीत फेकुन दिली होती.
९. लाकडी पुल मला खुप खुप आवडतो .
१०. पुण्यात अजुन लाकडी पुल णिर्माण झाले तरी ह्या आद्य लाकडी पुलांची सर त्याला येणार नाही.
- लाकडी टारझन
18 Feb 2011 - 11:54 am | वपाडाव
टारोबा,
तुम्ही एका पुलावरुन दुसर्या पुलावर टुणकण उडी मारलेली आहे.
रेंबो सरकस ही काकासाहेब गाडगीळ पुलावरुन दिस्त्ये.
लकडी पुलावरुन फक्त सरकसचा तंबु दिसतो.
तसे पाहता, शर्यती लावुन आम्च्या बालगोपाल मंडळाच्या सदस्यांनी लकडी पुलावर बरीच कामे केलेली आहेत.(सु.सां.न ल.)
18 Feb 2011 - 11:54 am | गवि
खांब किती आहेत ते ल्याहायला विसरलात.. :)
18 Feb 2011 - 12:05 pm | शिल्पा ब
मग फक्त चारचाकीच वाहने जाऊ देतात का? का पायी पायी चालत जायचे? समजा गाडीतून, दुचाकीवरून फिरायला गेलो आणि लाकडी पूल ओलांडावा लागला तर सगळ्यांनी गाडीतून उतरून गाडी ढकलत ढकलत न्यायची का? तसेच दुचाकीचेही...
18 Feb 2011 - 12:19 pm | वपाडाव
लकडी पुल.
ह्या विषयीचे डीट्टेल मार्गदर्शण आपणाला
वपाडाव क्लासेस,
तु. पा. चौक,
फ.कॉ. रस्ता
येथे देण्यात येइल.
वेळ : सकाळी ५ ते ६/ सायंकाळी ९ ते १०.
फीस : २०० $
क्रेडीट कार्ड स्विकारले जातील. (२% अतिरिक्त कर )
18 Feb 2011 - 12:24 pm | टारझन
पण तुमचा तर लोकांच्या चड्ड्या धुण्याचा बिजणेस आहे ना ? ;)
18 Feb 2011 - 12:31 pm | मुलूखावेगळी
मशीन अॅटोमॅटिक असली कि १दा सुरु करुन बराच वेळ मिळत असेल ना रे त्यांना;)
18 Feb 2011 - 1:41 pm | वपाडाव
मशीणच्या स्पेसिफिकेषणबद्दल आपल्याला व्य. नि. करण्यात येइल.
अवांतर चर्चा इथे नकोत.
अवांतर : आम्हाला मिळालेल्या वेळात उगाच लुडबुड करु नये.
त्याने त्रास होतो. अथवा रजनिला व्य. नि. करावा लागेल.
18 Feb 2011 - 2:36 pm | मुलूखावेगळी
शुभस्य शीघ्रम
त्रास कोनाला? रजनी कोन रे वड्या?
21 Feb 2011 - 12:13 pm | वपाडाव
ह्या रिप्लायचे फटु रजनिच्या गुप्तहेरांनी टिपले आहेत...
आप्ल्याला लागलीच खबर येइल..
18 Feb 2011 - 12:06 pm | तुषार घवी
बहुमुल्य महिती दिलीत.
लकडी पूला बद्दल एवढी महिती कधीच नाही मिळाली.

20 Feb 2011 - 2:57 am | पंगा
मूळ लकडी पूल हा पेशवाईत जेव्हा केव्हा बांधला गेला, तेव्हा तो लाकडाचाच असल्याबद्दल ऐकलेले आहे. त्याजागी नंतर बांधलेल्या (आता अस्तित्वात असलेल्या) पुलाचे अधिकृत नाव 'छत्रपती संभाजी पूल' असे आहे. मात्र पिढ्यानपिढ्यांच्या जुन्या सवयीने लोक त्यास आजही 'लकडी पूल' असेच संबोधतात. (आजचा 'लकडी पूल' लाकडाचा नाही, हे बरोबर.)
लकडीपुलावर १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दुचाकी वाहनांना बंदी नव्हती. मात्र तोपर्यंत लकडीपुलावरील वाहतूक प्रमाणाबाहेर वाढल्याने त्यातील काही वाहतूक इतरत्र वळवण्यासाठी त्या सुमारास शेजारच्या झेडब्रिजचे बांधकाम सुरू झाले. (साधारणतः त्याच सुमारास मी पुणे सोडल्याने त्यानंतर ते बांधकाम पूर्ण होऊन झेडब्रिज वाहतुकीस नेमका कधी खुला झाला, ते सांगू शकत नाही.) नंतर झेडब्रिज पूर्ण झाल्यावर सर्व दुचाकी वाहतूक तेथे वळवण्यात येऊन लकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी आणण्यात आली. (पादचार्यांना मात्र लकडीपुलावरून चालण्यास बंदी नाही, असे आठवते.)
केळकर रस्यावरून सुरू होऊन डेक्कन जिमखाना बसस्टँडमागे उगवणार्या काजव्याची आठवण ताजी करून दिल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा. आहे का तो काजवा अजून?
नारायण पेठेतून डेक्कनला यायला तो शॉर्टकट चांगला होता. अनेकदा वापरलेला आहे. फक्त, नाक मुठीत धरून आणि पाय भलत्याच कशात तरी पडत नाही याची खात्री करत जरा जपून चालावे लागे, एवढेच.
'कृष्णगंगा' हे नाव उपहासाने वापरले आहे काय? ('गंगा मैली' अशा अर्थाने?) तसे असल्यास हरकत नाही. अन्यथा, या 'नदी' म्हणवल्या जाणार्या (तेवढा पावसाळ्यात कधीमधी पूर येतो फक्त तेव्हा सोडून) नाल्याचे अधिकृत नाव 'मुठा' असे आहे.
28 May 2015 - 7:21 pm | चैतन्य ईन्या
तो झेड ब्रीज कोणी वापरतच नव्हते. शेवटी लाकडीपुलावर दुचाकी वाहनांना बंदी घातली म्हणून ते वापरत आले. तसेही ते फार काही चांगले बांधलेले नाहीयेत. जाण्या आणि येण्याचा रस्ता इतका विचित्र आहे कि ते सोयीस्कारच नव्हते. पण तसेही लोकांना सरळ आणि सोयीस्कर काही मिळूच नये किंवा तितका विचार करण्याची ईछाच नाहीये कोणाची.
18 Feb 2011 - 11:30 am | मुलूखावेगळी
मी त्या पुलावरुन २ व्हीलर नवी असताना घातली आनि १०० रु दंड भरल्याने माझ्या खुप ह्रुद्य आठवनी आहेत.
18 Feb 2011 - 11:39 am | आत्मशून्य
तोच रस्ता लकडीपूलाकडून परत येतो.
18 Feb 2011 - 11:44 am | कवितानागेश
मग काकासाहेब गाडगीळ पूल कुठला?
-मुंबईकर माउ
18 Feb 2011 - 11:48 am | वपाडाव
त्याला सभ्य लोक (पुणेकर) झेड्-ब्रिज म्हणतात.
20 Feb 2011 - 9:52 am | आनंदयात्री
>>त्याला सभ्य लोक (पुणेकर) झेड्-ब्रिज म्हणतात.
आणि आमच्यासारखे काही असभ्य लोक त्याला 'झ' पुल असे म्हणतात !!
21 Feb 2011 - 12:17 pm | वपाडाव
आम्हालाही तिकडे सामील व्हायचंय...
मार्गदर्शन करावे...
21 Feb 2011 - 12:48 pm | नरेशकुमार
"'झ' पुल " याला तुम्ही असभ्य म्हनता हा असभ्य लोकांचा घोर अपमाण आहे.
18 Feb 2011 - 11:59 am | योगी९००
आमच्या पुण्यात एक लकडी पुल आहे. पुलाला आम्ही ब्रीज असेही म्हणतो. समोरचे काका कायम ब्रीज खेळत असतात. ते ब्रीज खेळताना दारू सुद्धा पितात. ते खुप वाईट आहेत असे आमचा बाबा म्हणतो. बाबा मला घेऊन कधी कधी लकडी पुलावर जातो. पुण्यातली माणसे पुलावरून पाण्यात काही पण फेकतात. मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले. बाबा "तो माणूस पण वाईट आहे" असे म्हणत होते. नंतर आमच्या बाबाने घरातल्या दारुच्या बाटल्या पुलावरून फेकल्या. खुप मजा आली. घरातला कचरा कमी झाला. त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. आमचा बाबा पण घरात पैसे आणतो. तो ते आईला देतो. आई मला खुप मारते. लकडी पुलावर एकदा सकाळी आईपण आली होती. खालती बरीच माणसे कपडे धुत होती. आमच्या घरी कपडे धुवायला एक बाई येते. मध्येच आई "शी बाई" असे काहीतरी ओरडली. मग आम्ही घरी आलो. बाबा हल्ली सकाळी सकाळी लकडी पुलावर एकटा फिरायला जातो. मला बरोबर नेत नाही.
18 Feb 2011 - 12:11 pm | वपाडाव
निबंध एकदम जमुन आलाय.
उद्या सकाळी आपण फिरायला जाउ.
आता हट्ट नको.
18 Feb 2011 - 12:27 pm | पाषाणभेद
झक्कास
18 Feb 2011 - 1:19 pm | चिगो
भौत बढीया णिबंध... स्वारी, लकडी / लाकडी पुलाबद्दल म्हाईती नाही...
18 Feb 2011 - 11:26 pm | निशदे
जमलेले आहे.......अजून आपले साहित्यवाचन करायला मिळावे हीच नम्र विनंती.....
<<मी एका पैलवानाला जुनी फाटकी बॅग फेकताना पाहिले>><<त्या पैलवानाला नंतर पोलिस मामाने पकडले आणि त्याच्या कडून पैसे घेतले. >> हे फारच आवडले.
;)
28 May 2015 - 4:47 pm | बॅटमॅन
इंग्लिशमध्ये शी म्हणजे ती. त्यामुळे आई त्या बाईला उद्देशून ओरडली असावी. आमच्या इंग्लिशच्या बाई फार ओरडतात. आणि त्यांना ओ दिल्यावर पोरं रडतात. पण मी रडत नाही. कारण रडणारे रडूबाई असतात. आमच्याकडे कामाला येते तिचे नावही आईने रडूबाई ठेवलेय पण ती रडत नाही, दांड्या मात्र मारते. गांधीजींनी दांडी सत्याग्रह केला होता. साधेपणा कसा असावा हे सांगताना एकदा सर म्हणाले "एक दांडीवर, एक ****". त्यावर मि शंका विचारली की दांडीवर जर ठेवले तर तिथपर्यंत परत चालत जायला नको का? ते कोण जाणार? त्यावर सर हसले आणि डोक्यात एक टप्पल मारली. उगी तिप्पल लावू नको असे आई कायम मला म्हणत असते. पण आपल्याकडे पावडरच आहे, तिप्पल कुठेय असे म्हटल्यावर तिने का मारले मला अजूनही कळालेले नाही. आई दूष्ट आहे. मला नतद्रष्ट म्हणते. संस्कृतच्या सरांना अर्थ विचारला तर डिक्शनरीत नाही म्हणाले.
28 May 2015 - 5:13 pm | नाखु
डिक्शनरी पाहिजे का डिरे़क्टरी आम्चा प्युन चंद्या नेहमी विचारतो. लोक त्याला कधी कधी चंद्या पिवून आलाय असं उगीचच चिडवतात.चिडवणे वाईट असे आम्च्या भोप्या (त्याचे चिडवून झाल्यावर) म्हणतो. म्हणून आम्ही त्याला लाडाने भोपळ्या म्हणतो. भोपळ्याची भाजी मला आवडत नाही पण आवडणारे भोपळ्याचे घारगे श्रावणात कारतात. श्रावण महिना लक्षात राहयचे कुर्कुरीत कारण म्हणजे त्याच महिन्यात पापडगांव्करांची लिज्जत वाढव्णारी कवीता जाहीरात येते.जाहीरातींमुळे सिनेमा एक सलग पाहता येत नाही आणि लिंक तुटते. "लिंक ताले अच्छे जो अपनेही चाबीसे खुले" असे आलोकनाथ सांगतात.
==पूढे चालू
28 May 2015 - 5:31 pm | बॅटमॅन
आणि आलोकनाथ संस्कारी आहेत. तसे संस्कारी नसल्याने 'लिंक-न' ताले आमच्या आवडीचे. लिंकन हा अमेरिकेचा अध्यक्ष होता. त्याने मुख्याध्यापकांना लिहिलेले एक पकाव पत्र आमच्या शाळेत लटकून ठेवलंय. त्याची सुरळी किंवा विमान केले पाहिजे. प्राचीन काळात विमान होते म्हणतात. परवाच आमच्या घटक चाचणीत चीनचे भाग विचारले होते, भोप्याने प्राचीन आणि अर्वाचीन असे लिहिले. भोप्याला भोपळा मिळाला. तसे म्हणताच तो म्हणाला भो** पळा! मी म्हणालो भोप्या, प्राचीकडे बघून लिवलास का नाय अन्सर सांग बगू खरं. तं म्हणतो कसा, गच्चीत बसलो की प्राचीचीच आठवण येते.
28 May 2015 - 5:51 pm | नाखु
पुर्वीसारख्या गच्च्याही राहिल्या नाहीत आणि शिव्याही. पूर्वी शिव्यांमध्येही गच्चीचा वापर व्हायचाच.आमच्या चंद्याला चिडवणारा पेड्णेकर कधी कधी "गच्च आहे रे" असे म्हणतो क्लीनिकला हमखास जावून आलं की . आलं चहात टाकलं की चहाची चव फर्मास लागते असा आमचे नाना माईंआडून सांगतात. नाना नेह्मी माईंच्या आडच असतात असे आमच्या गुरुजींचे ठाम मत आहे. आपले मत कुणाला विकू नका अशी अफवा मतदानाचे दिवसात पसरते त्याकडे कानाडोळा करा असे आम्चा हितेषभाई सांगत असतो् हितेशभाईला दुनियाची खबर जागेवर बसल्या बसल्या मिळते असे तो ग्रेट्थिंकरला मक्याच कणीस खाताना बोलला असा सगळ्यांना वाटते, पण आपण लक्ष्य देऊ नये. मक्याचं कणीस कुठेपण भेटते पण डोक्यात जाणारा मक्या फक्त सिनेमा आणि टीव्हीवर दिसतो. त्याच्या पायी आपण आपलाच टिव्ही फोडू नये,चॅनेल बदलावा असं डांगे साहेब म्हणतात ते काही खोटं नाही.खोटं खर्यासारख दिसलं तरी ती थुंकी या बोटीवरून स्वारी या बोटावरून त्या बोटावर न्यायची इगत सगळ्यांनाच जमेलच असं नाही..
28 May 2015 - 6:42 pm | बॅटमॅन
नाखुकाका फॉर्मात!
28 May 2015 - 8:39 pm | प्रचेतस
अरे काय चाललंय भेंडी.
मरतोय मी हसून हसून.
28 May 2015 - 8:42 pm | प्रसाद गोडबोले
मरणांतिनी वैराणी !!
28 May 2015 - 9:45 pm | योगी९००
माझ्या निबंधावर बॅटमॅन भाऊंचा आणि ना.खु.चा प्रतिसाद व तसाच एक निबंध वाचून मि.पा.वर असल्याचे सार्थक झाले..!!
हा निबंध म्हणजे माझ्या काही आवडत्या प्रतिसादांमधला एक आहे.
18 Feb 2011 - 12:10 pm | तुषार घवी
पनिपतच्या युद्धानन्तर हा पूल बान्धला कि त्याही अगोदरपासून काम चालु होते?
18 Feb 2011 - 12:14 pm | बबलु
माझ्या ५ वर्षे वयाच्या भाच्याच्या लकडी पुलाबद्दलच्या भावना समजून घ्याव्यातः-- ;) ;)
मला पुण्याचा लाकडी पूल खूप्प खूप्प आवडतो.
आम्हाला मावशी लाकडी-की-काठी गाणे म्हणून दाखवते.
मावशीकडे दोन दोन कुत्रे आहेत.
काका चिंटूला कधी कधी कुत्रा म्हणतात.
चिंटू पक्का अवली कर्टा आहे, माझ्या चड्डीत स्पायडर सोडतो.
स्पायडरमॅन मस्त झोके घेतो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला शहरभर फिरवतो दोरीवरून.
माझ्याकडे पण एक दोरी आहे, त्यापासून मी बेचकी बनवली आहे... लाकडी.
मला पुण्याचा लाकडी पूल खूप्प खूप्प आवडतो.
आम्हाला मावशी लाकडी-की-काठी गाणे म्हणून दाखवते.
......
......
......
18 Feb 2011 - 12:15 pm | स्पा
पानिपत च्या युद्धावर जी फौज पुण्याहून कूच झाली ती याच पुलावरून गेली, असे आईकीवात आहे
18 Feb 2011 - 12:25 pm | तुषार घवी
पुण्याहून कूच झाली कि परती च्या वेळी या पूलावरुन शहरात गेली.
कारण पानिपतचे युद्ध १४ जानेवारी १७६१ ला झाले आणी पूल झाला १७ फेब्रुवारी १७६१ ला.
18 Feb 2011 - 1:44 pm | आजानुकर्ण
पानिपतावरून मराठी फौज परत आली का?
18 Feb 2011 - 1:58 pm | तुषार घवी
हो हो, पनिपतावरुन मराठी फौज (लष्कर + बुणगे) परत आली.
18 Feb 2011 - 1:59 pm | आजानुकर्ण
माहितीबद्दल आभारी आहे
18 Feb 2011 - 1:48 pm | वपाडाव
हे सग्ळं वरच्या परिच्छेदात यायला हवं होतं.
असो.
18 Feb 2011 - 12:26 pm | चिरोटा
अरे बापरे. मग त्या पुलावरून जाणे नकोच की.
18 Feb 2011 - 5:02 pm | गणेशा
आम्ही तर मस्त टु व्हिलर पुलावरुन जातो बाबा ..
18 Feb 2011 - 11:21 pm | रमेश आठवले
हैदराबाद व बडोदे येथेही लकडी पूल आहेत. ईतर ठिकाणी पण असतील.
21 Feb 2011 - 12:19 pm | वपाडाव
हैदराबाद येथील पुल हा "लकडी-का-पुल" आहे...
त्याच नावाने एक लोकल ट्रेन स्टेशन सुद्धा आहे...
18 Feb 2011 - 11:33 pm | अविनाशकुलकर्णी
पुर्वि नदिला पुर आला कि लकडी पुला वरुन नदित उडी मारयची अन पोहोत पोह्त ओम्कारेश्वर मंदीर गाठायचे हा आमचा आवदता छंद होता...
हल्ली नदिला पुर येत नाहि...
21 Feb 2011 - 12:22 pm | वपाडाव
टार्झण यांनी सांगितल्याप्रमाणे, आजकाल त्या नदीला "क्रुश्नगंगा" असे म्हणतात म्हणुन उडी मारण्याचा प्रश्न येत नाही.
21 Feb 2011 - 12:43 pm | नरेशकुमार
क्रुश्नगंगेत काळी काळी क्रुष्न होल पन असतील नव्हे ?
अनं तिथं येक चर्मुडा त्रिकोन पन आहे. जपुन जावा हो. गायब व्हाल
20 Feb 2011 - 12:04 pm | ramjya
.मला वाटले हरिद्वार ला असलेल्या राम झुला (suspension bridge) , Howrah bridge या सारखी पुला सारखी तान्त्रीक माहिती भेटेल....मला माहिती मिळाली तर मी नक्की शेअर करेन...कोन्त्या प्रकार चा पुल आहे, तेक्निकल गोष्टी जशा की ( life period of bridge,two hinged arch ,three hinged arch,if it is concrete bridge den grade of concrete,beams,columns so many technical things)...सर विश्वेश्वर्या सारखा मोठा स्थापत्य अभियन्ता COEP मध्ये शिकायला होता...कोकण रेल्वे आणी तान्त्रीक गोष्टी बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन...
20 Feb 2011 - 6:33 pm | सुनील
वर पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे मूळ पूल लाकडी होता नंतर नव्याने बांधलेला पूल (सध्याचा) लाकडी नाही. तरीही लोक सवयीने सध्याच्या नव्या पुलासही लकडी पूल म्हणतात.
हे खरे असेल तर, २५० वर्षे झालेला पूल कुठला?
नागोठण्यात एक पूल आहे जो जवळपास ५०० वर्षे जुना आहे. अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत त्यावरून अवजड वाहने जात्-येत होती. आता शेजारी नवा पूल बाधल्यामुळे जुन्या (५००+ वर्षे) पुलावरील वाहतूक बंद केली गेली आहे.
20 Feb 2011 - 8:53 pm | पंगा
भारताला खरोखरच हजारो वर्षांचा इतिहास आहे का? की केवळ एकसष्ट (किंवा त्रेसष्ट) वर्षांचा आहे?
हजारो वर्षांचा इतिहास असलेला "भारत" नेमका कोठला?
21 Feb 2011 - 12:56 pm | वेताळ
पुल बांधले जात होते?
21 Feb 2011 - 12:57 pm | टारझन
पाचशे वर्षांपुर्वी ई-मित्र तरी होते का ? ते पण जिवाभावाचे !!
21 Feb 2011 - 1:08 pm | वेताळ
त्यावेळी पी -मित्र असायचे.
28 May 2015 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले
काय माहीतीपुर्ण धागा आहे हा !
कोठे तरी चाललेल्या चर्चेत हा धागा रेस्फरन्स सापडला !
आज मिपावर आल्याचे सार्थक झाले !
28 May 2015 - 4:26 pm | चिनार
अत्यंत माहितीपूर्ण धागा !!
धागाकर्त्याचा लकडी पुलावर सत्कार व्हायलाच हवा !
28 May 2015 - 4:37 pm | खेडूत
एकदम मस्त..
वाखू साठवलीय. पण वाखू कधी पहाता येणार?
28 May 2015 - 6:08 pm | तिमा
१. साल आठवत नाही पण या जुन्या लकडीपुलाचे रुंदीकरण, एका अवैध मशिदीमुळे अडले होते. तेंव्हा पुण्याचे कुशल प्रशासक, स.गो. बर्वे यांनी रातोरात ती मशिद उठवून तिथे सपाट रस्ता केला होता. ते बघून शेक्युलर लोकांचा वासलेला आ बंद होण्याच्या आंत, पुलाचे रुंदीकरणही वेगाने पार पाडून पुणेकरांचा दुवा घेतला होता.
२. फार पूर्वी म्हणजे ४५-४६ साली खालच्या नदीचे पाणी स्वच्छ होते. पावसाळ्यांत पूर यायचा तेंव्हा आमचे तीर्थरुप आणि चुलते, त्यांच्या मित्रांबरोबर, याच लकडी पुलावरुन पाण्यांत सूर मारायचे आणि ते पहायला मोठी गर्दी होत असे. सूर मारल्यानंतर जगलो किंवा मेलो तरी बाहेर ओंकारेश्वरालाच पडायचे, असे ते गंमतीने म्हणत असत. पण नंतर मात्र, एका वर्षी एक दुर्घटना घडल्याने हा प्रकार बंद झाला.
28 May 2015 - 8:46 pm | श्रीगुरुजी
त्यावेळच्या आकाराच्या चौपट आकाराची नवीन मशीद आता खंडोजीबाबा चौकाच्या कोपर्यात बांधण्यात आली आहे.