मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डाव्या शेपटीचा मारुती

परिकथेतील राजकुमार · · काथ्याकूट
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , डाव्या शेपटीचा मारुती आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या शेपटीच्या आणि उजव्या शेपटीच्या मारुतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की डाव्या शेपटीच्या मारुतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय? Image removed.

वाचन 34339 प्रतिक्रिया 0