मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उजव्या सोंडेचा गणपती

शुचि · · काथ्याकूट
माझ्या देवघरात पंज्याच्या आकारमानाचा , उजव्या सोंडेचा शिळेचा सिद्धीविनायक आहे. खाली त्याचे छायाचित्र दिले आहे. डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमध्ये काय फरक असतो यावर जाणकार प्रकाश टाकू शकतील काय? मी असे ऐकले आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे कडक असते. हे खरे आहे काय? Image removed.From zz

वाचन 26599 प्रतिक्रिया 0