मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाक्याचा अर्थ सांगाल का?

शानबा५१२ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
A xyz family's peace rests on the lack of sexual tension within it;it is an oasis from the lusts of the world. हे वाक्य 'Maximum City' ह्या सुकेतु मेहतालिखित पुस्तकातील आहे.अधोरीखित शब्द एका हिंदु समाजाबद्दल असल्याने बदलला आहे. Oasis :1. a fertile place in a desert where water rises to ground level 2.a pleasant area or period in the midst of difficult situation. सौजन्य : माझ्या मोबाईलमधील ऑक्सफर्ड डीक्शनरी. हींदी अर्थ, 1. शाद्वल 2. नख़लिस्तान सौजन्य :Google translate. मला ह्या वाक्यातील सर्व शब्दांचा अर्थ समजतो,पण संदर्भ लागत नाहीये.तेव्हा जाणकारांनी मदत करावी. संपादकांनी एका ओळीचा धागा म्हणत ह्याला delete करु नये,ही विनंती.

वाचन 4301 प्रतिक्रिया 0