मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

MISALPAV CHAT

मंगेशपावसकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला. मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते. जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात. तात्या एक सुचवायचे आहे . राग मानून घेऊ नका बाकी संकेतस्थळांच्या तुलनेने आपला हस्तक्षेप संपादक म्हणून इथे जास्त असतो ह्याने लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते, जे खरे नाही हे मला माहित आहे आणि आपल्याच संकेतस्थळावर आपलेच वेळोवेळी वस्त्रहरण केले जाते [मी ही चुकून केले होते] . जरा काळजी घ्या. MANGESH PAWASKAR

वाचन 8738 प्रतिक्रिया 0