बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक)

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in कलादालन
1 Mar 2010 - 4:59 pm

बाळकृष्ण आणि बाळशिवा खेळत बसले होते............... (काल्पनिक)

लहानगे हे मित्र देव जरी असले तरी निरागसतेने इतर लहान मुलांसारखे अंगठा चोखत लडिवाळ स्मित, प्रसन्न यत्किंचित असे देवहास्य करत अंगणात खेळत बागडत एकांमेकापाठी धावत तर कधी एकमेकाशी अबोल राहून मं..... मं....... करत.......कधी कान्हा आपल्या बासरी संगे खेळत राही .
कधी शिवा आपल्या डमरू वाजवून खिकळत हसे....
कल्पना करा किती सुंदर दृश्य असेल ना ते??... असेच खेळता खेळता बोलू लागले,
दादा ब्लंमा दादा ने तल एवले मोठुले जग निर्माण केले ना.... कान्हा म्हणाला,
हो ले कान्हा, शिवा म्हणाला,
तल मग त्या मध्ये जीव कशाला जन्माला घातले. त्यांचे पालन पोषण तल मला कळावे लागणार.
हा मला पण पुनर्निर्माना ची जवाबदारी दिली.. शिवा म्हणाला
मग मागच्या जगामध्ये जस झाल होत तच इकले पण होनार कान्हाने विचारले
मला काय माहित...मी अजून लहान आहे ना..
बलोबळ आहे पण मी तुझ्या पेक्षा जास्त लहान आहे..... हम्म कान्हा म्हणतच होता .
मागच्या वेळी तल मानव नामक हलकट जीव बनवून आपन फाल चुकी केली ... आपन त्याला प्लुथ्वी
ची निगा तिचे संवर्धन कल्न्या साठी पाठवले आणि तोच तिला त्लास देऊ लागला.. व च्वताच्या सुखासाठी इतल प्लाण्याना त्याचाच भावांना मालू लागला जाळू लागला खाऊ लागला, सैतान कुठला...
यावर शिवा म्हणाला, बलोबल्च तो इतका पण विसरला कि सगळे पृथ्वी वासी त्याचे भाऊ बहिण आहेत आम्ही सलवा प्लाण्याना खेळता खेळता एकाच मातीतून घडवले, फक्त त्यांचा आकाल,लूप, लंग, आणि बुदी वेगली होती. पण तृष्टीचा समतोल याच वेल्याने बिघडवला व त्यांचा अनेक भाव बिचाले मेले याचा त्लासा मुले,
कृष्ण ऐकून म्हणाला, बलोबल मी तल दहा अवताल घेतले उपदेश केले पण हा माज ऐकायचा नाही. नुसती पूजा कलून काय होत ना दादा जल तुम्ही माज कधी ऐकणारच नाही? मला समाजनार नाही? मी सलवा प्राणी मात्रांची काळजी घेतली होती, तलव जीवाना एक्सालाखी वागणूक दिली आणि तल प्लानि योनी मध्ये पण जन्म घेतला ताली हा माझा उपदेश समाजाला नाही व नंतर स्वताच बनवलेल्या धुलात स्वताच मेला
पण कान्हा आपण तली काय कलणार शेवटी त्याचे कलम त्याचाच हाती आहे .
प्लाक्लुती ताई ला त्लास देतो तल मग ती त्याला त्लास देते कलन ती सजीव नाही. कृती ची अनुकृती होते हे त्याला समजावनाल कोण?
बलोबल दादा जिथे मानव नामक पलानी आपल्याच जातीच्या लोकांना त्लास देतो त्यांचे वाईट चिंततो, त्यांना शुल्लक जागेच्या तुकल्या साठी मालतो त्याचा कलून इतल प्लाण्याने काय अपेक्षा कलावी . खल म्हणजे त्याला निजण्या साठी फक्त ३ हात जमीन हवी असते तली तो वेला सादी गोत्त
समजत नाही.
शिवा म्हणाला मी तल त्याला ब्लमा दादा ला सांगून साम्पुलना ब्लामांडाचे अदिपत्य दिले पण काय हा हावलेपना हावला कुठचा.
जाऊदे तुजा एक अवताल बाकी आहे ना जमल तल समजावून सांग त्या वेल्या हावल्याला.
दादा मला जाण्याच मनच होत नाही, तुला आणि ममा ला चोलून त्या दुषित जागेवल,
नाही बाबू तुला जावेच लागेल, तुज्याशिवाय कोण आटपनाल तो पसाला, जाऊन आल्यावाल आपन पलत खेलूच ना. आनि ब्लमा दादाला पण बोलावू पलत माझी स्कूलफ्लेंड आनि तुज्या ताई शक्ती आनि पाल्वती पण येनाल आहे. आनि हो तुज्या फ्लेंड लादा, रुक्मिणी,सत्याबामा पण येणार आहेत मग जाशील ना प्लुत्वी ला वाचवायला.
चालेल पण दादा प्लीज ममाला चांग मी बटल, पोहे , खानाल
मी खेळून............... सॉली प्लुत्विवल जाऊन येईन मला भेटशील ना तिकले
हो मी लूप बदलून नेहमी तुज्या कले येतो कि नाही म
चल दादा....... मग मला जायची तयाली कलायची आहे माझा गलुल कुटे गेला,
मला काय माहिती मगाशी माज्या नंदी बलोबल मत्ती कलत होता.
मी जातो त्याला शोधायला दादा मी लगेच येतो हा
सांभाळून जा बाबू ...........

( हा परिसंवाद काल्पनिक आहे कमीत कमी या संभाषणावर धार्मिक टीका करू नये. )

मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com

मुक्तक

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Mar 2010 - 5:46 am | शुचि

बोबड्या बोलांमुळे मला काही सुधरतच नाहीये.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पक्या's picture

2 Mar 2010 - 1:45 pm | पक्या

माझेही तेच झालयं
जय महाराष्ट्र , जय मराठी !