विनोदबाण़खेले in कलादालन 26 Feb 2010 - 2:19 pm (|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा............. इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा , हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण होते, आपल्या कडे होळी ला पाऊस पड्तोच या होळी ला चला तर मग .......................... प्रवास प्रतिक्रिया होळीला 26 Feb 2010 - 2:44 pm | बज्जु होळीला पाऊस ?? 8} =)) :)) फोटो छान आहेत. विनोद नाहि 26 Feb 2010 - 3:00 pm | विनोदबाण़खेले विनोद नाहि हा, विश्वास नसेल तर या होळीला आमच्या कडे, पाऊस बघायला. आपला. विनोद बाण़खेले, ९८५०२२९८२२ मस्त! 27 Feb 2010 - 8:30 am | विसोबा खेचर मस्त! :)
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 2:44 pm | बज्जु
होळीला पाऊस ?? 8} =)) :))
फोटो छान आहेत.
26 Feb 2010 - 3:00 pm | विनोदबाण़खेले
विनोद नाहि हा,
विश्वास नसेल तर या होळीला आमच्या कडे,
पाऊस बघायला.
आपला.
विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२
27 Feb 2010 - 8:30 am | विसोबा खेचर
मस्त! :)