मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेसेंट /आहेर

अविनाशकुलकर्णी · · काथ्याकूट
एका लग्नाला जाण्याचा योग आला होता...पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये.पुष्प गुछ्छ हि आणु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि आहेर न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते? यावर असेहि एक मत आहे कि आहेर न घेता लग्नास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट हादडायला.." काहि ठिकाणी तर किति प्रेसेन्ट दिले हे लाऊड स्पिकरवरुन सांगीतले जाते..प्रेसेन्ट च्या किमतिवरुन काय ठरते? सामाजिक पत? कि आर्थिक परीस्थिति?..प्रेसेन्ट न घेण्याची प्रथा पुरोगामी महराष्ट्रात रुढ व्हावि आपले मत व्यक्त करुन धाग्यास पावन करावे

वाचन 7765 प्रतिक्रिया 0