वाचक - लेखक हे नाते हृदयातूनच उमलून यावे लागते आणि वाचनाने संपृक्त झालेल्या मनातूनच अशा प्रकारचा लेख उमटू शकतो. अतिशय नेटकं, मोजकं लिहिलं आहेस; फार आवडलं.
उधृत कवितेच्या ओळीही चपखल वाटल्या. (कविता कुणाची आहे? संपूर्ण मिळू शकेल का?)
"आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन" नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यात अनेक संवेदनक्षम मनाच्या व्यक्तींची पत्रे अंतर्भूत आहेत. या पत्रांपैकीच एक उत्तम पत्र आहे असे वाटले. मात्र दु:खाचा भाग असा की हे पत्र पाठवले आहे सुनीताबाईं आपल्यामधे नसताना.
पुस्तक वाचण्यास प्रव्रुत्त केल्या बद्द्ल धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
असेच म्हणते.
उत्तम आदरांजली. दिलेली कविता देखील आवडली.
तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच.
पण मला त्यांचे लेखन खूप अलिप्त वाटते (चांगल्या अर्थाने अलिप्त. सगळ्यात जीव तोडून लिहीलेले म्हणजे धामापूर आणि अर्थात काही लोकांबद्दल - विशेषतः आई, वडिल). कदाचित वयापरत्वे आलेला अलिप्तपणा असावा. परत वाचायला हवे.
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 12:51 pm | मदनबाण
मनातील भावनांचे प्रकटन आवडले...
मदनबाण.....
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
10 Nov 2009 - 12:54 pm | सुमीत भातखंडे
प्रभावी प्रकटन.
10 Nov 2009 - 1:04 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी आतून आलेले, आणि म्हणूनच सहजसुंदर. एखाद्या प्रगल्भ वाचकाचा एखाद्या सामर्थ लेखकाशी कसा ऋणानुबंध जुळतो त्याचे सुंदर उदाहरण.
बिपिन कार्यकर्ते
10 Nov 2009 - 1:42 pm | नंदन
लेख, फार आवडला.
-- असेच म्हणतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Nov 2009 - 2:23 pm | श्रावण मोडक
हेच. असेच. काही अग्रलेखांपेक्षाही उत्तम!
10 Nov 2009 - 8:55 pm | धनंजय
मनापासून श्रद्धांजली.
10 Nov 2009 - 11:00 pm | मिसळभोक्ता
असेच म्हणतो.
-- मिसळभोक्ता
11 Nov 2009 - 11:31 am | अवलिया
असेच म्हणतो.
--अवलिया
11 Nov 2009 - 7:34 am | छोटा डॉन
मोडकांशी सहमत, लेख खरोखर अग्रलेखांपेक्षाही उत्तम उतरला आहे.
कदाचित बिका म्हणतात तसे असावे.
लेख आवडला ... !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
10 Nov 2009 - 7:04 pm | मीनल
उत्तम लेखन आहे.
शब्दाशब्दातून मनातली तळमळ, काहीतरी हरवले आहे याची जाणिव होते आहे.
मीनल.
10 Nov 2009 - 7:09 pm | भोचक
या वाक्याशी असहमत! .
मोडकसरांच्या प्रतिक्रियेशी सहमत
(भोचक)
रविवार पेठ आणि कुठेही भेट !
हा आहे आमचा स्वभाव
10 Nov 2009 - 7:10 pm | रेवती
चांगलं लिहिलं आहेस.
सगळ्यांच्या अश्याच भावना असाव्यात सुनिताताईंबद्दल!
रेवती
10 Nov 2009 - 7:31 pm | स्वाती२
खूप आवडले.
10 Nov 2009 - 8:15 pm | गणपा
मनातल्या विचारांना शब्दांची छान साथ लाभली आहे.
10 Nov 2009 - 8:17 pm | भानस
लिखाण भावले.
10 Nov 2009 - 8:25 pm | संदीप चित्रे
तुझ्या लेखातल्या भावनांशी सहमत !
10 Nov 2009 - 8:48 pm | चतुरंग
वाचक - लेखक हे नाते हृदयातूनच उमलून यावे लागते आणि वाचनाने संपृक्त झालेल्या मनातूनच अशा प्रकारचा लेख उमटू शकतो. अतिशय नेटकं, मोजकं लिहिलं आहेस; फार आवडलं.
उधृत कवितेच्या ओळीही चपखल वाटल्या. (कविता कुणाची आहे? संपूर्ण मिळू शकेल का?)
चतुरंग
10 Nov 2009 - 9:28 pm | यशोधरा
सहसंवेदनेबद्दल सार्यांचे आभार.
10 Nov 2009 - 9:57 pm | मुक्तसुनीत
लिखाण आवडले.
"आहे मनोहर तरी : वाचन आणि विवेचन" नावाचा एक ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यात अनेक संवेदनक्षम मनाच्या व्यक्तींची पत्रे अंतर्भूत आहेत. या पत्रांपैकीच एक उत्तम पत्र आहे असे वाटले. मात्र दु:खाचा भाग असा की हे पत्र पाठवले आहे सुनीताबाईं आपल्यामधे नसताना.
11 Nov 2009 - 7:26 am | सहज
वरील सर्वांशी सहमत. छान लिहले आहे.
11 Nov 2009 - 11:36 am | दिपक
छान लिखाण सहज आणि सुंदर.
11 Nov 2009 - 10:05 pm | अभिज्ञ
सहमत. छान लिहले आहे.
अभिज्ञ.
11 Nov 2009 - 11:08 pm | ऋषिकेश
नेमके आणि मनाचा मनाशी संवाद साधणारे थेट लिखाण आवडले.
(उदास)ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
12 Nov 2009 - 1:10 pm | यशोधरा
धन्यवाद.
12 Nov 2009 - 9:56 pm | jaypal
पुस्तक वाचण्यास प्रव्रुत्त केल्या बद्द्ल धन्यवाद
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
13 Nov 2009 - 9:30 am | प्रकाश घाटपांडे
उत्तम भावपुर्ण आदरांजली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Nov 2009 - 9:45 am | चित्रा
असेच म्हणते.
उत्तम आदरांजली. दिलेली कविता देखील आवडली.
तुमचे सगळे बरे, वाईट अनुभव तुम्ही उत्कटतेने, मनापासून जगला असाल ना? नक्कीच.
पण मला त्यांचे लेखन खूप अलिप्त वाटते (चांगल्या अर्थाने अलिप्त. सगळ्यात जीव तोडून लिहीलेले म्हणजे धामापूर आणि अर्थात काही लोकांबद्दल - विशेषतः आई, वडिल). कदाचित वयापरत्वे आलेला अलिप्तपणा असावा. परत वाचायला हवे.
13 Nov 2009 - 10:02 am | सुबक ठेंगणी
खूप उत्कट आणि सुंदर प्रकटन! वर म्हटल्याप्रमाणेच आता पुन्हा एकदा आहे मनोहर तरी वाचेन.
13 Nov 2009 - 10:06 am | विशाल कुलकर्णी
छान, आवडले. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"