जखमी चित्रबलाकाचा अलारिपु
लेखनविषय:
ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्या स्पायडरमॅनला,
नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्या रणराणीला,
वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा,
ड्रोन ड्रोन ड्रोन
प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे
व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे
लोचट ओशट कडबाकुट्टी
लाल्लाल खरपूस वीटभट्टी
वादळवारे प्रतीक कॅत्रिना
घोरी महमद कैफ वासना
दुय्यम संयम अळम् टळम्
सत्य अहिंसा गर्रम गर्रम
लाटावाटा कोमल भाटा
महापुरातील लव्हाळत्राता
लायटर फ़ायटर रुधिरवंचिता
मेजर्मायनर धेनुवल्लभा
विहिरीतेली बॆरलबॆरल
वजिरीस्तानी क्वीन घायल
ड्रोन ड्रोन ड्रोन
वाचन
27023
प्रतिक्रिया
0