मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म.टा.ची पत्रकारिता...?

मड्डम · · काथ्याकूट
महाराष्‍ट्र टाईम्‍स सारखे प्रतिष्‍ठीत वृत्तपत्रही चो-या-मा-यांवर चालते यावर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. खाली दिलेल्‍या दुव्‍यांवरून कदाचित ते तुम्हाला स्‍पष्‍टपणे जाणवेल. http://marathi.webdunia.com/newsworld/news/international/0910/10/1091010001_1.htm http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5109532.cms वेबदुनियाने ही बातमी सकाळी 9.30 च्‍या सुमारास टाकली आहे. तर म.टाने दुपारी 2 वाजून 13 मिनिटांनी.

वाचन 2960 प्रतिक्रिया 0