लेह - लडाख -काश्मिर
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे. तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो...
चला फिरायला...
प्रतिबिंबातली कलाकृती...
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले...
आत्ता पर्यंत सुरूची झाडं बघितली नव्हती...
दोन दोन इंद्रधनुष्य...
प्रथम बर्फदर्शन...
मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं... :D
दुधाचे ओघळ...
धुंद एकांत हा...
वक्त और हवा बदलते देर नही लगती... बघता बघता ढग जमा झाले...
निळाई...
पँगाँग लेक...
घसरगुंडी... फक्त इथे जीवाशी खेळ होतो, एवढंच. स्नोस्लाईड.
सुवर्णमुकुट...
साद देती हिमशिखरे
चक्क वाळवंट...
आणि त्यात लपलेला हा लष्कराचा तळ...
सिंधु नदी...
संगम... सिंधु आणि झांस्कर नद्यांचा.
कृष्णछाया...
भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... टायगर हिल, द्रास.
भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... तोलोलिंग, द्रास.
सायोनारा... जाताजाता विमानातून घेतलेले छायाचित्र.

सायोनारा... जाताजाता विमानातून घेतलेले छायाचित्र.लेखनविषय:
वाचन
13594
प्रतिक्रिया
0