मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिनंदन!!

प्राजु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
तुकयाची आवली... हे मानपत्र ..!!! माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे. लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!! Image removed.

वाचन 28263 प्रतिक्रिया 0