जीवाची सावली ....सलील कुलकर्णी

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
20 Jun 2024 - 7:12 am

सलील कुलकर्णी हा केवळ गायक. संगीतकार नाही तर त्या बरोबर तो जे निरूपण करतो ते फार विचार करण्यासारखे असते .. हि त्याची मुलाखत नक्की बघा
https://www.youtube.com/watch?v=uDVVpe2MRbE
या शिवाय त्यांचे स्वतःचे यु ट्युब वरील "कवितेचे गाणे होताना" हा आर्यक्रम पण सुंदर आहे नक्की बघा

थकलेला बाप हि कविता गाणे आठवत असले , त्याच पथंडीतले हे गाणे .. विषस म्हणजे याचा कवी सलील स्वतःच आहेत
https://www.youtube.com/watch?v=r2I4oDckZic

प्रतिक्रिया

सलीलचा एक श्रोतागण आहे खरा.

चौथा कोनाडा's picture

25 Jun 2024 - 11:01 pm | चौथा कोनाडा

सलील कुलकर्णी हा कलाकार विचारवंत, प्रतिभावंत आहे. लेखन ही खुप छान असते, व्यक्त करण्याची पद्धत खेचून घेणारी असते.
लोकसत्ता मधली त्यांची लेखमाला सुंदर होती.
धाग्यात मुलाखत आणि गाणं अत्यंत सुंदर आहे !