मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई international airport ते पुणे

Nishantbhau · · काथ्याकूट
नमस्कार, माझा एक मित्र रात्री ९ च्या सुमारास मुंबई international airport terminat २ ला येणार आहे. त्याला तिथून पुण्याला जायचं आहे. पण रात्री कॅब ने जायची रिस्क घ्यायची नाही. Volvo bus किंवा शिवनेरी जास्त सुरक्षित वाटते. तर international airport वरून बस साठी जवळचा थांबा कोणता आहे? थोडं मार्गदर्शन केलं तर खूप मदत होईल. जर कोणी असा प्रवास केला असेल तर त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडेल.

वाचन 6300 प्रतिक्रिया 0