गेली काही वर्षे, लव जिहाद, हा शब्द सातत्याने, कानावर पडत आहे किंवा वाचनांत तरी येत आहे...
नुकतीच एक बातमी वाचनांत आली....
काल्पनिक नहीं है लव जिहाद का मुद्दा, कोई किसी को प्रेमपाश में फंसाकर मतांतरण का दबाव डाले तो उसे क्या कहें?
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/editorial/apnibaat-the-...)
ह्या वर्षी किती महिला, लव जिहादला बळी पडल्या, त्या बाबतीत आलेल्या छापील बातम्यांचे संकलन....
जानेवारी - 2023
इंदौर में फिर लव जेहाद, नशा देकर लड़कियों के साथ शोषण कर रहे थे तीन युवक (https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...)
-----
दिल्ली में लव जिहाद का मामला! नाम बदला, रोजा रखने और बीफ खाने पर किया मजबूर, श्रद्धा की तरह हश्र करने की दी धमकी (https://www.google.com/amp/s/www.indiatv.in/amp/crime/love-jihad-case-in...)
-----
राहुल बनकर की दोस्ती फिर रचाई शादी, 9 साल बाद सामने आई अजहर की लव जेहाद वाली सच्चाई (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttarakhand/harid...)
----
फेब्रुवारी-2023
लव जिहाद : अनवर के जाल में फंसकर मारी गई आराधना
(https://panchjanya.com/2023/02/20/267579/bharat/uttar-pradesh/aradhana-d...)
-----
लव जिहाद : आरिफ हुसैन ने खुद को हिंदू बताकर महिला से की शादी, नमाज न पढ़ने पर गला दबाकर हत्या
(https://panchjanya.com/2023/02/16/267209/bharat/love-jihad-hindu-woman-k...)
------
कदमा में लव-जिहाद का मामला, पहचान छिपाकर गरीब लड़की को प्रेम जाल में फंसाया लड़का, फिर करने लगा ब्लैकमेल
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/jharkhand/jamshedpur-lo...)
---
संदीप नहीं जाकिर है वो: धर्म छिपाकर असम की युवती से शादी, 3 साल साथ रहा फिर दिया बड़ा धोखा, ऐसे खुली पोल
(https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/amroha/...)
-----
लव जिहाद : निकाह से किया इनकार तो युवती को जिंदा जलाया, पुलिस ने 32 दिन बाद दर्ज की प्राथमिकी
(https://www.amritvichar.com/article/347294/love-jihad--refusing-to-marry...)
-----
शब्बीरने समीर कुमार बनकर हिंदू लड़की को फंसाया
(https://www.livehindustan.com/jharkhand/story-uproar-of-hindu-organizati...)
------
जाकीर ने संदीप बनकर हिंदू लडकी से शादी रचाई
(https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-amroha-married-zakir-c...)
------
Love Jihad News: कौशांबी लव जिहाद मामले में पुलिस का एक्शन |
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/videos/love-jihad-news...)
------
लव जिहाद के आरोपी के घर पर चला बुलडोजर, लड़की को लेकर भागा युवक
(https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/madhya-prades...)
------
Varanasi: वाराणसी में लव जिहाद का सनसनीखेज मामला, लड़की का अश्लील वीडियो भेज शादी तुड़वाई
(https://www.google.com/amp/s/www.timesnowhindi.com/cities/varanasi-news/...)
-----
Indore: लव जेहाद की आशंका में युवक गिरफ्तार, जांच में जुटी पुलिस
(https://www.google.com/amp/s/www.etvbharat.com/amp/hindi/madhya-pradesh/...)
------
मार्च- 2023
कबीर बनकर लड़की से मिला शादाब, दिखावटी शादी की, दो बार कराया अबॉर्शन, 'लव जिहाद' की दर्दनाक कहानी
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/crime/love-jihad-...)
----
उत्तर प्रदेश में चौंकाने वाला लव जिहाद का मामला
(https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/love-jihad-case-in-up/)
----
मध्यप्रदेश : इंदौर से सामने आया लव जिहाद का मामला,कैंसर मरीज बनकर युवती से सालो किया बलात्कार
https://www.google.com/amp/s/paliwalwani.com/amp/indore/madhya-pradesh-c...
-------
एप्रिल-2023
Love Jihad: निकाह से पहले धर्मपरिवर्तन, दूसरी बार हुआ युवती का अपहरण, छह माह पहले भी किया था प्रयास
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/kanpur/...
------
इंदौर में फिर लव जिहाद का मामला। युवक ने धर्म बदलने का बनाया दबाव..तो युवती ने कर ली खुदकुशी। देखिए..
https://www.ibc24.in/videos/madhyapradesh-video/love-jihad-case-again-in...
------
फ़तेहपुर में फिर सामने आया 'लव जिहाद' का मामला, हिन्दू लड़की के अपहरण से मचा हड़कंप
https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttar-pradesh/fif...
-----
लव जिहाद: तीन बच्चों के बाप ने बीकाम की छात्रा का मतांतरण करवा किया निकाह, चार साल पहले की थी दोस्ती
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/state-love-jihad-i...
-----
Love Jihad Indore: लव जिहाद के कारण युवती ने की आत्महत्या, शादी का दबाव बनाने के लिए धमका रहा था आरोपी
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-----
लव जिहाद की शिकार बनी एक और हिंदू युवती, धर्म बदलकर निकाह की धमकी से परेशान छात्रा ने दे दी जान
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-------
इरशाद ने शक्ती चौहान बनकर, हिंदू युवती से शादी की
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/story-irshad-married-a-hind...
------
दोस्ती की ‘सौरभ’ से, निकला शाहरुख़… अब फंदे से लटकी मिली रेनू कश्यप की लाश: कहता था – मुस्लिम बनो वरना बदनाम कर दूँगा
https://hindi.opindia.com/national/shahrukh-become-saurabh-to-tran-hindu...
-------
मे-2023
Haldwani: सामने आया लव जिहाद का मामला, युवक ने नाम बदलकर युवती से की दोस्ती, सच सामने आने पर पहुंची थाने
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/dehradun/haldwani-lov...
-----
लव जिहाद: युवती से दोस्ती फिर हैवानियत, मन भर गया तो दोस्तों को सौंपा; विरोध करने पर नोंचा जिस्म
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/agra/lo...
-----
Love Jihad in Haldwani: छह और हिंदू लड़कियों के संपर्क में था फरमूद, 'द केरल स्टोरी' जैसी है पीड़िता की कहानी
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttarakhand/nainital-lo...
------
'कोई पूछे तो बोलना खुद बनना चाहती हो मुसलमान', ABP न्यूज़ के कैमरे पर लव-जिहाद पीड़िता ने खोले कई राज
https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/india/the-kerala-story...
------
राजस्थान में लव जिहाद के चलते युवक की हत्या, प्रेमिका से मिलने आया तो परिजनों ने पीट-पीटकर ली जान
https://www.google.com/amp/s/www.patrika.com/jaipur-news/love-jihad-love...
------
लव जिहाद : धर्म छुपाकर प्रेम जाल में फंसाया और जबरन धर्मांतरण कर की शादी
https://moonbreaking.com/love-jihad-trapped-in-love-by-hiding-religion-a...
-------
एचयूटी से जुड़े आरोपी ‘लव जिहाद’, धर्म परिवर्तन के मामलों में शामिल थे: मध्यप्रदेश के गृह मंत्री
https://www.google.com/amp/s/hindi.theprint.in/india/hut-accused-involve...
----
सिख महिला ने लगाया लव जिहाद का आरोप, रेप और धर्मातरण की धमकी का केस दर्ज
https://aapkikhabar.com/lifestyle/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%96-%E0%A4%AE%...
-----
लव जिहाद- प्रीती की कहानी,
https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/bihar...
-----
डिस्क्लेमर ....
1. वरील सर्व बातम्या छापील आहेत.
2. कुठल्या सदस्याला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हा माझा वैयक्तिक अधिकार आहे...
----
प्रतिक्रिया
16 May 2023 - 9:50 pm | कॉमी
१.Opindia, moonbreaking, पांचजन्य इत्यादी सोर्सस बायस असलेल्या, कमी ज्ञात आहे.
२. बऱ्यापैकी बातम्या first instance आहेत. काहीवेळेस केवळ सनसनीखेज म्हणून असा काही अँगल आहे की नाही माहीत नसताना बातम्या छापल्या असतात. तेव्हा ह्या सगळ्या बातम्यांचा फॉलो अप घेऊन धागा लेखकाने इथे द्यावा, म्हणजे पुढे तपासात काय सापडले, कोर्टात काय निकाल लागला इत्यादी.
16 May 2023 - 10:02 pm | गवि
फारच बुआ डिप्लोमॅटिक तुम्ही.
8 Jun 2023 - 10:21 am | आंद्रे वडापाव
वसई : Mira Road Murder Case मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (३२) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकर मध्ये शिजवले आणि गॅसवर भाजले. नंतर ते तुकडे बकेट आणि टब मध्ये ठेवल्याचे आढळले
https://www.loksatta.com/vasaivirar/shocking-information-in-the-murder-c...
8 Jun 2023 - 10:28 am | कॉमी
मुस्लिम नव्हता ना पार्टनर, मग काय नॉर्मल आहे. कशाला उगाच डोक्याला त्रास करून घ्यायचा. बघतील पोलीस काय ते.
8 Jun 2023 - 4:11 pm | आंद्रे वडापाव
हा सान्यांचा (साने) लव-जिहाद नाहीये म्हणता ??
8 Jun 2023 - 4:13 pm | फाटक्यात पाय
बराचश्या हिंदू संघटना तो हिंदू नव्हता हे सिद्ध करायला पुढे आल्या आहेत. संघाची लोक त्या आरोपीला वकील पुरवणार आहेत. लडके है, गलतीया हो जाती है असे कोणतरी भाजपाचा प्रवक्ता बरळला आहे ,
हे असं काही ऐकायला मिळाले तर शेकूलर भांगडा करायला मोकळे
8 Jun 2023 - 6:20 pm | श्रीगुरुजी
खुनी कोणीही असो, जास्तीत जास्त कडक शिक्षा झालीच पाहिजे.
लखनौत १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून करून पळालेल्या शाहिदला सुद्धा जास्तीत जास्त कडक शिक्षा दिलीच पाहिजे.
16 May 2023 - 10:06 pm | गवि
मुवि काका, तुमची तळमळ समजते. तुम्ही नेहमी अशा बातम्या मांडता हेही माहीत आहे. तुमचा उद्देश मनापासून असेलच. पण यातील अनेक वृत्तपत्रे ही घाईघाईने, चुकीच्या, एकांगी बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, to say the least..
तथ्ये मांडायची असल्यास अधिक विश्वासार्ह सोर्स हवेत असे मत.
17 May 2023 - 7:38 am | कर्नलतपस्वी
गविभौ,आपले म्हणणे काहीसे खरे जरी असले तरी खोट्या बातम्या आणी त्या सुद्धा धार्मिक भावना भडकावणार्या म्हणून या वृत्तपत्रांवर कारवाई झाल्याचे ज्ञात नाही.
बातमी खरी असेल त्या शिवाय कुणीही छापणार नाही. यात मानहानी,सामाजिक भावना भडकवणे असे गुन्हे दाखल होऊ शकतात.फक्त त्या बातमी साठी सवंग भाषा असू शकेल. एवढाच काय तो फरक असेल.
16 May 2023 - 10:33 pm | श्रीगुरुजी
कृपया मराठी संकेतस्थळावर हिंदी अजिबात नको. तुमच्या धाग्यात ८०% हिंदी लेखन आहे. ते अजिबात नको.
16 May 2023 - 11:19 pm | मुक्त विहारि
पण, दुर्दैवाने मराठी वर्तमान पत्रांत, ह्या बातम्या मिळाल्या नाहीत...
मराठी वर्तमान पत्रांत ह्या बातम्या आल्या नाहीत, ही बहुतेक माझीच चूक असावी ....
माहिती अथवा ज्ञान महत्वाचे, माध्यम महत्वाचे नाही, कारण, निव्वळ मराठीतच ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला असता तर, अर्थार्जन झाले नसते....
27 May 2023 - 10:24 am | चौकस२१२
इथे भाषेचा काय संबंध ...?
27 May 2023 - 1:16 pm | श्रीगुरुजी
हे मराठी भाषेचे, मराठी भाषिकांसाठी असलेले संकेतस्थळ आहे. येथे सर्वाधिक प्राथमिकता मराठी भाषेला आहे, विषय कोणता आहे याला फारसे महत्त्व नाही. विषय कोणताही असू दे, मराठीतच व्यक्त होणे यालाच प्राथमिकता आहे.
16 May 2023 - 11:19 pm | टर्मीनेटर
उघड्या डोळ्यांनी आजूबाजूची परिस्थिती पाहणाऱ्यांसाठी सत्य, तर डोळे असून आंधळे असणाऱ्यांसाठी इतरांच्या मनाचे खेळ!
BTW 'लव्ह जिहाद' हा विषय निघाला कि तो खोटा आहे हे सिद्ध करण्यासठी हिरिरिने पुढे येणाऱ्या कांगावाखोर मंडळींच्या बाबतीत तर आता मला काही प्रश्न पडू लागले आहेत जसे कि,
खरंतर अशी काही शंका असल्यास केवळ आई-बाप, नातेवाईक आणि आजूबाजूचे लोकं वगैरे म्हणतात म्हणून त्यांनी तेच सत्य मानायचे कारण नाही! आपल्या जन्मदात्यांकडून मिळालेल्या रंग, रूप, उपजत सवयी, लकबी, स्वभाव वैशिष्ट्ये आणि काही अनुवांशिक गुणधर्म वगैरे त्यांनी स्वतःच तपासून पाहिले तरी त्यांचे शंका समाधान होणे फारसे अवघड नाही, पण तेवढेही कष्ट न घेता दांभिकपणा आणि निर्लज्जपणा रक्तात भिनलेली किंवा एखाद्या मनोविकृतीने ग्रासलेली अशी माणसे आपल्या जन्मदात्यांनाही वरीलप्रमाणे प्रश्न नक्कीच विचारू शकतात ह्याविषयी माझ्या मनात तरी अजिबात शंका नाही!
मुविकाका, बहुतांश घटना उत्तर भारतात घडलेल्या असल्याने मराठी वृत्तपत्रांत त्यांना ठळक प्रसिद्धी मिळाली नसावी त्यामुळे हिंदी बातम्यांच्या लिंक्स जास्ती असाव्यात हे लक्षात येतंय पण (मी एकही उघडुन वाचली नसली तरी) एवढ्या लिंका जमा करण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या चिकाटीला सलाम 🙏 आणि (अशक्य असले तरी) धाग्यावर विषयानुरुप चर्चा व्हावी ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा 😀
16 May 2023 - 11:32 pm | मुक्त विहारि
हा भाषा मानत नाही आणि ना ही जात आणि ना ही धर्म ...
इतपत तरी, मला लक्षांत येत आहे ....
17 May 2023 - 8:15 am | कर्नलतपस्वी
समाजात गुन्हा घडला व तो सुद्धा सुर्यप्रकाशा इतका स्वच्छ असला तरीही न्यायप्रक्रीया इतकी जटील आहे की वर्षानुवर्ष लागताता न्याय मिळायला.
चर्चा करताना लव्ह जिहाद नाही म्हणणारे विदा मागणार. परंतू समाजात घडणाऱ्या एकाच प्रकाराच्या घटनांकडे कुठपर्यंत कानाडोळा करायचा.
मुवी आपली तळमळ समजते. पण जोपर्यंत प्रेम अंधळं आसते अशी भावना असेल तोपर्यंत अशा घटनांना लव्ह जिहाद छातीठोकपणे कुणीच म्हणणार नाही.
17 May 2023 - 8:40 am | मुक्त विहारि
आणि
प्रेम आंधळे असते, हा वेगळा भाग...
---------
17 May 2023 - 5:43 pm | उनाड
कहर आहे. एखाद्या देशस्थ कुटुंबाने आम्ही कोकणस्थ आहोत असे खोटेच सांगून एखाद्या कोकणस्थ मुलीला सून म्हणून आणले तर तिला जेमतेम महिन्याभरात समजेल की हे कोकणस्थ नाहीत. इथे ९ वर्षे झली तरी आपला नवरा मुस्लिम आहे कि हिंदू हे कळले नाही ?
असो वरील धागा व प्रतिसाद बघून "मिलॉर्ड, अय रेस्ट माय केस"
18 May 2023 - 12:51 pm | विवेकपटाईत
https://fb.watch/kBymJ2Io1i/?mibextid=Nif5oz
जो पर्यंत माझ्या घराला आग लागत नाही तोपर्यंत मी भ्रमात राहणार ही मानसिकता. परिणाम उदा. वेगळे. ज्या काँग्रेसी नेत्याने एन आरसी विरोध साठी आपल्या शाळेचा वापर करू दिला. ती शाळा ही २०२० दंग्यात जळाली. अनेक घरांना अजूनही कुलूप आहे. बहुतेक फ्री वीज पाणी सोबत घर ही फ्री जाणार.
18 May 2023 - 6:23 pm | चौथा कोनाडा
लव जिहाद, सत्य की मनाचे खेळ?
पुढील व्हीडीओ पहा, अन तुम्हीच ठरवा :
18 May 2023 - 9:51 pm | मुक्त विहारि
अभय बनकर आरिफ ने किया लव जिहाद, नौकरी के बहाने शारीरिक शोषण कर बनाया वीडियो, फिर जबरन पहनाया बुर्का
https://panchjanya.com/2023/05/18/280131/bharat/uttar-pradesh/arif-did-l...
-----
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी ...
मिर्ज़ापुर : 25 दिन तक रेप, जबरन पहनाया बुर्का, वीडियो बनाए... आरिफ निकला अभय, लव जिहाद का दिल दहलाने वाला मामला
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/mirzapur/arif-...
22 May 2023 - 3:49 pm | शशिकांत ओक
कुरान, हदीस वगैरेची चिरफाड एक्स मुस्लिमांकडून होऊ लागल्याने गंगा जमनी तहजीब वगैरे भाष्यकार आता कमी होत आहेत. आणखी ५० वर्षांनी हळूहळू कट्टर लोक आपणहून दूर जातील किंवा संपतील.
26 May 2023 - 11:10 pm | मुक्त विहारि
दुर्दैवाने, हिंदू धर्मात, जयसिंगाच्या पावला वर पाऊल ठेऊन चालणार्यांची कमतरता नाही.....
राणा प्रताप, लचित बडफुकन, राणा संगा, पृथ्वीराज चौहान, एकटेच लढले.....
बोकड एक, तर शेळ्या पंचवीस....
-------
वरील प्रतिसाद, हा ओक यांनाच आहे, इतरांनी चोंबडेपणा करायला येऊ नये....
26 May 2023 - 11:41 pm | मुक्त विहारि
रूह कंपाने वाली लव जिहाद की घटना : 4 राज्य-4 हिंदू युवती, पीड़ा एक जैसी
https://www.azaadbharat.org/heart-wrenching-incident-of-love-jihad-4-sta...
छापील बातमी आहे.... मनाचे खेळ नाहीत....
27 May 2023 - 9:29 am | कॉमी
असल्या टिनपाट साईटवर आलेल्या बातम्यांना छापील म्हणणे म्हणजे फारच फार फेचड झाले. उद्या स्वतः ब्लॉग लिहून त्याची लिंक दिली तरी आश्चर्य वाटणार नाही.
27 May 2023 - 10:10 am | मुक्त विहारि
लव जिहाद...इमरान ने राहुल बनकर की हिंदू छात्रा से दोस्ती:मुरादाबाद में छात्रा को लेकर होटल पहुंचा; अलग धर्मों की आईडी देख होटल ने नहीं दिया रूम
https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/moradabad/news/hotel-arrived...
छापील बातमी आहे.... मनाचे खेळ नाहीत ....
-------
27 May 2023 - 10:12 am | Nitin Palkar
सलाम! सलाम!! सलाम!!! मुवि तुम्हाला त्रिवार सलाम. एवढ्या लिंक्स जमा करून या इथे दिल्यात या चिकाटीला मनापासून सलाम.
डोळ्यांवर झापडं बांधून माझे मत तेच खरे, तेवढेच योग्य असे मानणारे खूपजण आपल्या आजूबाजूला असतात, मिपावर तर त्यांचा सुळसुळाट आहे. या अतिशय संवेदनशील आणि सध्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला हा विषय पोटतिडकीने इथे मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
'आग शेजऱ्याच्या घराला लागली आहे, माझ्यापर्यंत आली नाही' या भावनेने निद्रिस्त असलेल्या या जनकिड्यांना जमेल त्या मार्गाने जागे करण्याचा प्रयत्न जागृत असलेल्या प्रत्येकानेच सर्व मार्गांनी करायलाच हवा असे मलाही वाटते.
27 May 2023 - 10:39 pm | मुक्त विहारि
मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?
https://m.mumbaitak.in/article/bhandup-girl-kidnaped-and-went-to-azamgar...
चक्क, छापील बातमी मराठी वर्तमान पत्रांत आली आहे....
28 May 2023 - 5:22 pm | मुक्त विहारि
नावेद ने लव जिहाद के बाद सीमा गौतम का नाम जोया सिद्दीकी रखा, गर्भवती होने पर मौत के घाट उतारा
https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/uttar-pradesh/girl-...
-------
छापील बातमी आहे .....
28 May 2023 - 5:50 pm | मुक्त विहारि
https://youtube.com/watch?v=UXhSubBp160&feature=share7
29 May 2023 - 5:20 pm | श्रीगुरुजी
दिल्लीत पुन्हा लव्ह जिहाद
दिल्लीत साहिल सर्फराजने एकापाठोपाठ एक असे ३५ चाकूचे वार करून साक्षी नामक १६ वर्षीय मुलीला अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मारले. तो इतक्या वेगाने चाकू खुपसत होता ते बघताना अंगावर शहारे आले. नंतर त्याने एक धोंडा उचलून ५ वेळा तिच्या डोक्यात घालून डोक्याच्या चिंधड्या केल्या. नंतर ३-४ वेळा लाथेने तुडविले. हे अत्यंत भीषण दृश्य होते.
तो तिला भोसकत असताना व डोक्यात धोंडा घालत असताना काही जण दृश्याकडे नजर टाकून निर्विकारपणे पुढे निघून गेले. ४-५ तरूण ३-४ फुटांवर उभे राहून निर्विकारपणे मजा पहात होते.
हे बघून स्वत:चीच लाज वाटली. दिल्लीत फक्त हिजडे व छक्के राहतात याची खात्री झाली.
31 May 2023 - 8:47 pm | कॉमी
हा लव जिहाद कसा ?
( इथे आरोपीचा बचाव नाही. आरोपीला शिक्षाच व्हावी - हे ज्यांना बोलून दाखवावे लागते त्यांच्यासाठी.)
4 Jun 2023 - 7:56 pm | फाटक्यात पाय
फारच शेकूलर बुवा तुम्ही!
अस्मानी पुस्तक नीट वाचा आधी.
काफिराना येनकेन प्रकारे दिनची दीक्षा देणे हे प्रत्येक मोमीनचे कर्त्यव्य आहे, हे मी नाही अस्मानी पुस्तक सांगते.
या कर्त्यव्यापोटी आपला प्राण गेला तरी चालेल यालाच जिहाद म्हणतात. मुलीला मारणे हे काफिराना मारून 72 हुराना भेटणे हा पुस्तकाचा सिद्धांत आहे
4 Jun 2023 - 8:48 pm | कॉमी
तुमच्याकडे आहे का उत्तर ? का उगाच नेहमीचा टाईमपास करत आहात ?
4 Jun 2023 - 8:58 pm | फाटक्यात पाय
चला थोडं बौद्धिक घेऊ!
या खुनीला तुम्ही कोर्टात केस चालवून फाशी द्या, कारण सर्व अपराधी हे शिक्षेच्या लायक असतात.
फक्त इतकेच बोला की याला आम्ही लादेनसारखी मुक्ती देतो, मग बघा या जिहादवाल्यांच्या पोटात कसा पोटशूळ उठतो.
दफन केलेल्या सर्वांना कयामतच्या दिवशी देवदूत येऊन हाताला धरून जन्नत मध्ये घेऊन जाणार आहे इति अस्मानी पुस्तक
4 Jun 2023 - 9:01 pm | कॉमी
तुमचे तापातले बोलणे समजले नाही.
4 Jun 2023 - 9:09 pm | फाटक्यात पाय
दफन न करता समुद्रात टाकणे वा जाळून टाकणे!
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीच्या जनाज्याला जी गर्दी होती ती बघून देखील तुम्हाला हे स्वप्नरंजन वाटत असेल तर अल्ला मालिक!
झोपलेल्याला उठवू शकतो, सोंग घेणाऱ्याला नाही
4 Jun 2023 - 9:59 pm | सर टोबी
म्हणून गजर व्हावा आणि “दबदबा” असणारा पैलवान काडी पैलवान निघावा त्यातला प्रकार दिसतोय.
31 May 2023 - 9:09 pm | सर टोबी
केंद्र सरकारचं गृह खातं जबाबदार नाहीय का? अजूनही जनता या प्रकारांना काँग्रेसने पोसलेला जातीयवादाच्या चष्म्यातून बघणार असतील तर मोदींना किती वर्ष सत्ता दिल्यानंतर हि कोल्हेकुई बंद होईल?
1 Jun 2023 - 11:42 am | सुबोध खरे
मोदींना किती वर्ष सत्ता दिल्यानंतर हि कोल्हेकुई बंद होईल?
२० वर्षे
तोवर समान नागरी कायदा झालेला असेल, अल्पसंख्याकांचे लांगुलचालन, त्यांच्या फायद्याचे कायदे सर्व बदललेले असतील
आणि सर्व लोक खरोखरच एकाच पातळीवर समान स्थितीत आलेले असतील.
1 Jun 2023 - 4:35 pm | सर टोबी
हिंदू मुलींना अक्कल येण्याचा आणि समान नागरीक कायद्याचा संबंध समजावून सांगाल काय? कुठला कडक माल वापरता आपण?
@संपादक मंडळ: सदर आय डी ज्या भाषेत प्रतिसाद देत असतो त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले आहे. आता प्रश्न तुमच्या निस्पृहतेचा आहे.
4 Jun 2023 - 10:09 pm | फाटक्यात पाय
हिंदू मुलींच्या अकलेचा तुम्ही उल्लेख करत आहात , म्हणजे लव्ह जिहाद आहे ही संकल्पना तुम्ही मान्य करत आहात?
चला एक इकडच्या बाजूला आला
1 Jun 2023 - 4:35 pm | सर टोबी
हिंदू मुलींना अक्कल येण्याचा आणि समान नागरीक कायद्याचा संबंध समजावून सांगाल काय? कुठला कडक माल वापरता आपण?
@संपादक मंडळ: सदर आय डी ज्या भाषेत प्रतिसाद देत असतो त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले आहे. आता प्रश्न तुमच्या निस्पृहतेचा आहे.
4 Jun 2023 - 10:14 pm | फाटक्यात पाय
संबंध आहे.
चार निकाह, तीन तलाक, निकाह हलाला या रीती बंद झाल्यावर शांतीप्रिय समाजाला लायकी कळून चुकेल.
जेव्हा या कुप्रथेच्या बंदीला शांतीप्रिय समाज कोर्टात आव्हान देईल , तेव्हा चर्चा होईल. अन्यथा निकाह हलाला काय आहे हे हिंदू मुलींना माहीत असण्याची फार कमी शक्यता आहे
31 May 2023 - 10:53 am | मुक्त विहारि
Love Jihad: शादी का वादा कर किया रेप, फिर रखी धर्म परिवर्तन की शर्त, इनकार करने पर कर डाला बुरा हाल
https://hindi.news18.com/news/rajasthan/churu-love-jihad-case-churu-girl...
31 May 2023 - 10:55 am | मुक्त विहारि
लव जिहाद : माथे पर रोली हाथ में कलावा बांधकर हिंदू बनकर मिला युवक, किया दुष्कर्म, कराया गर्भपात
https://www.patrika.com/bareilly-news/love-jihad-young-man-disguised-as-...
31 May 2023 - 10:58 am | मुक्त विहारि
https://www.patrika.com/bareilly-news/love-jihad-young-man-disguised-as-...
31 May 2023 - 5:42 pm | चित्रगुप्त
"ठेव ते वर" (मराठीत Keep it up) मुक्त विहारी भाऊ. आवश्यक आहे.
31 May 2023 - 6:27 pm | मुक्त विहारि
अशा बातम्या जितक्या कमी येतील, तितके उत्तम.....
31 May 2023 - 9:19 pm | चित्रगुप्त
बातम्या येतात त्यापेक्षा कितितरी पटीने अशा घटना घडत असतील. हिंदु स्त्रियांचा 'वापर' करून म्लेंच्छ संतती वाढवायचे हे अनेक शतकांपासून चालू असलेले कारस्थान आहे. (शर्मिला ठाकुर, करीन कपूर, नसिरुद्दिन - शारुक- आमिर खानांच्या बायका .... ही अलिकडली उदाहरणे) या घटना घडणे बंद होईल, तो सुदिन, त्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी असे लेख उपयुक्त ठरावेत. म्हणून 'ठेव ते वर' लिहीले.... बाकी काय नाय.