मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी कधी कुणाची आर्थिक फसवणूक केली आहे का?

मुक्त विहारि · · काथ्याकूट
खालील प्रतिसादात, माझा उल्लेख केलेला आहे आणि तो आर्थिक फसवणूकी बाबतीत आहे https://www.misalpav.com/comment/reply/50302/1143095 मी कुणाचीही आर्थिक फसवणूक केली असल्यास, त्या सदस्याने, इथेच जाहीर रित्या सांगीतले तर उत्तम.....

वाचन 10672 प्रतिक्रिया 0