मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असं का होतंय?

उपयोजक · · तंत्रजगत
LED हा फ्लडलाईट सेरिज कनेक्शनवर लावला आहे. बल्ब आणि फ्लड आलटून पालटून लागायचं कारण काय? बल्ब ४० वॅटचा आहे. सप्लाय २३० व्होल्ट. फ्लड १५० वॅटचा आहे.

वाचन 17458 प्रतिक्रिया 0