दिवाळी अंक २०२१ : पेन्सिल रेखाटने

सुलेखा काणे's picture
सुलेखा काणे in दिवाळी अंक
1 Nov 2021 - 9:00 pm

body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}

.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}

.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}

मिपाकर सुलेखा काणे यांची पेन्सिल रेखाटने

गौतम बुद्ध
गौतम बुध्द

हत्ती
हत्ती

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

2 Nov 2021 - 10:29 am | सौंदाळा

अतीव सुंदर

मुक्त विहारि's picture

2 Nov 2021 - 10:39 am | मुक्त विहारि

दुर्दैवाने, माझ्या हातात ही कला नाही

श्वेता व्यास's picture

2 Nov 2021 - 11:30 am | श्वेता व्यास

अप्रतिम !

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2021 - 12:26 pm | चौथा कोनाडा

क्या बात है ! सुंदर ! ❤️
शेडींग परफेक्ट आहे.
बुध्दाच्या मुद्रेवरील प्रकाश परिणाम प्रभावी आहे
गजराजाची महकायता उठून दिसते !

कुमार१'s picture

2 Nov 2021 - 12:59 pm | कुमार१

खूप छान.

सुरसंगम's picture

2 Nov 2021 - 1:35 pm | सुरसंगम

मस्त रेखाटने.
आवडली

नीलकंठ देशमुख's picture

2 Nov 2021 - 5:00 pm | नीलकंठ देशमुख

अप्रतिम, सुंदर

अनन्त्_यात्री's picture

2 Nov 2021 - 5:23 pm | अनन्त्_यात्री

बुद्ध व बुद्धाच्या शिरोभूषणावरील आकृती या दोघांच्याही चेहेर्‍यावरील भाव शांतरसाचा प्रत्यय देणारे हवे होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2021 - 11:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

बुद्धही सुरेख दिसतो आहे,
अजून काही चित्रे असतील तर दाखवा आम्हाला

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Nov 2021 - 1:50 pm | राजेंद्र मेहेंदळे

दोन्हि चित्रे मस्त--अजुन असतील तर डकवा इथे

चिकाटीने केलेले काम छान आहे. नुस्ती चित्रे देण्यापेक्षा स्वतःच्या चित्रकला-व्यासंगाबद्दल, तसेच चित्र साहित्य कोणते वापरले आहे, चित्रांचा आकार काय आहे, बनवायला किती वेळ लागला वगैरे माहिती दिल्यास आणखी वाचनीय होइल.
या दिवाळी अंकातील माझ्या 'साकरते आहे एक अधूरे स्वप्न' या लेखात चित्रकलेविषयी पुष्कळ माहिती आणि लेखांचे दुवे दिलेले आहेत, ते सवडीने बघावेत असे सुचवतो. तसेच फ्रेंच चित्रकार Gustave Doré (१८३२-८३) याने अश्या प्रकारचे अफाट काम केलेले आहे, ते बघावे. आणखी चित्रे डकवावीत.

स्मिताके's picture

3 Nov 2021 - 5:03 pm | स्मिताके

फार सुंदर.

श्रीगुरुजी's picture

3 Nov 2021 - 5:36 pm | श्रीगुरुजी

अप्रतिम रेखाटने!

मदनबाण's picture

3 Nov 2021 - 7:23 pm | मदनबाण

केवळ अप्रतिम !

शशिकांत ओक's picture

7 Nov 2021 - 9:19 pm | शशिकांत ओक

आणखी पहायची तीव्र इच्छा आहे

बुद्धोबाकडे पाहून विठोबा आठवत आहे.

मित्रहो's picture

7 Nov 2021 - 10:23 pm | मित्रहो

वाह खूप सुंदर

जुइ's picture

7 Nov 2021 - 11:10 pm | जुइ

पेन्सिल रेखाटने आवडले. हत्तीचे रेखाटन विशेष आवडले. आणखीन रेखाटने आणि तुमचे या बाबतचे अनुभव वाचायला आवडतील.

गुल्लू दादा's picture

17 Nov 2021 - 8:13 am | गुल्लू दादा

अजून असलेत तर टाकावे कृपया. आणि नसलेत तर काढावे अन टाकावे कृपया. धन्यवाद.

सुखी's picture

22 Nov 2021 - 8:17 am | सुखी

दिसत नाहीयेत

चौथा कोनाडा's picture

22 Nov 2021 - 9:15 pm | चौथा कोनाडा

आधी दिसत होते.
बहुतेक काही साईट्सचे शेअरींग गंडलेले आहे !

संजय पाटिल's picture

28 Nov 2021 - 12:56 pm | संजय पाटिल

चित्रे दिसत नाहीत... :(

श्रीरंग_जोशी's picture

28 Nov 2021 - 11:31 pm | श्रीरंग_जोशी

रेखाटनांची चित्रे दिसत नसल्याने दुव्यांची दुरुस्ती सुचवण्यासाठी मी साहित्य संपादकांना संदेश पाठवला आहे.
वरील दोन चित्रे खालील दुव्यांवर पाहता येतील.

दोन्हीही रेखाटने सुरेख आहेत.