चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी... 20 Apr 2009 - 10:45 am पेन घेतलं...? पाकिट .. चश्मा..? तिचे नेहमीचेच प्रश्न .. माझी उत्तरे ठरलेली.. आता.. ती नाही.. उत्तरे आहेत.. पण.. प्रश्नच नाहीत......!! कविता प्रतिक्रिया क्लास...! आपल 20 Apr 2009 - 10:57 am | विसोबा खेचर क्लास...! आपला, (गोखल्यांच्या कवितांचा फ्यॅन) तात्या. मस्त ! 20 Apr 2009 - 11:36 am | दीपक साळुंके मस्त ! छान! 20 Apr 2009 - 12:48 pm | राघव खूप आवडलं :) राघव थोडक्यात 20 Apr 2009 - 12:51 pm | जागु थोडक्यात पण चटका लावणारं. छान. वा! मस्तच! 20 Apr 2009 - 4:13 pm | चतुरंग आवडलं स्फुटक! :) चतुरंग +१ 20 Apr 2009 - 6:39 pm | प्राजु हेच म्हणते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ +२ 20 Apr 2009 - 7:01 pm | शितल सहमत. :) स्फुटक आवडले. :) +३ 20 Apr 2009 - 7:10 pm | अवलिया हेच बोलतो --अवलिया व्वा 20 Apr 2009 - 6:44 pm | विनायक प्रभू गोखले साहेब चटका लावणारे 20 Apr 2009 - 6:47 pm | धनंजय फारच छान. असेच म्हणतो 21 Apr 2009 - 3:22 am | बेसनलाडू ती नाही हे वगळले असते तर स्फुटिका अधिक खुलली असती का (प्रश्न नाहीत पण उत्तरे आहेत = ती नाही असे इम्प्लिकेशन् ... त्यायोगे ती नाही म्हणजे कोठे गेली, ती असली तर प्रश्न का नाहीत, असे प्रश्न नि त्यातून येणारी मजा इ.), असा विचार करतो आहे. (सहमत)बेसनलाडू खास! 20 Apr 2009 - 7:08 pm | क्रान्ति चुटपुट लावणारा अनपेक्षित शेवट खासच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com निशब्द झालो... 20 Apr 2009 - 7:48 pm | सूहास (not verified) सुहास आज मम्मीची खुप आठवण येत आहे...
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 10:57 am | विसोबा खेचर
क्लास...!
आपला,
(गोखल्यांच्या कवितांचा फ्यॅन) तात्या.
20 Apr 2009 - 11:36 am | दीपक साळुंके
मस्त !
20 Apr 2009 - 12:48 pm | राघव
खूप आवडलं :)
राघव
20 Apr 2009 - 12:51 pm | जागु
थोडक्यात पण चटका लावणारं. छान.
20 Apr 2009 - 4:13 pm | चतुरंग
आवडलं स्फुटक! :)
चतुरंग
20 Apr 2009 - 6:39 pm | प्राजु
हेच म्हणते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Apr 2009 - 7:01 pm | शितल
सहमत. :)
स्फुटक आवडले. :)
20 Apr 2009 - 7:10 pm | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
20 Apr 2009 - 6:44 pm | विनायक प्रभू
गोखले साहेब
20 Apr 2009 - 6:47 pm | धनंजय
फारच छान.
21 Apr 2009 - 3:22 am | बेसनलाडू
ती नाही हे वगळले असते तर स्फुटिका अधिक खुलली असती का (प्रश्न नाहीत पण उत्तरे आहेत = ती नाही असे इम्प्लिकेशन् ... त्यायोगे ती नाही म्हणजे कोठे गेली, ती असली तर प्रश्न का नाहीत, असे प्रश्न नि त्यातून येणारी मजा इ.), असा विचार करतो आहे.
(सहमत)बेसनलाडू
20 Apr 2009 - 7:08 pm | क्रान्ति
चुटपुट लावणारा अनपेक्षित शेवट खासच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
20 Apr 2009 - 7:48 pm | सूहास (not verified)
सुहास
आज मम्मीची खुप आठवण येत आहे...