मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जालिंदर जलालाबादी यांच्या भक्तांसाठी खुश खबर. त्वरा करा.

नितिन थत्ते · · जनातलं, मनातलं
जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य' जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच. आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत. लॉकेट ५००० रु फोटोफ्रेम १००० रु पेन २०० रु टी शर्ट ९०० रु (जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर. जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु भक्तांनी संपर्क साधावा. वस्तू व्ही पी पी ने पाठवल्या जातील. वि. सू. : 'अंगारा' व 'तीर्थ' मुबलक उपलब्ध. इतर वस्तू मर्यादित प्रमाणात उपलब्ध.

वाचन 10209 प्रतिक्रिया 0