पायथॉन ह्या भाषेचा कोणी तज्ञ आहे का ? मदत हवी होती

सखाराम_गटण्या's picture
सखाराम_गटण्या in तंत्रजगत
15 Jan 2021 - 7:35 pm

Extract vehicle registration numbers based on pattern(s).
3. Each number extracted from input file is fed to https://अबक. कॉम
(Peform Free Car Check)
4. Compare the output returned by https://अबक. कॉम/ with the attached car_output.txt
5. Highlight the mismatches.

धागा प्रश्नोत्तरे ह्या विभागात उघडण्याचा प्रयत्न केला पण ते पान बंद आहे.

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2021 - 2:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

Optical Character recognition का काय म्हणतात त्या अण्तर्गत हे येते रे हे गटण्या.
https://pypi.org/project/pytesseract/
टेसेरॅक्ट नावाची प्रणाली आहे जी एच.पी.ने बनवली होती व आता गूगल सांभाळत आहे.
पाय-टेसेरॅक्ट हा पायथॉन भाषेत बनवलेला टेसेरॅक्टवरील रॅपर का म्हणतात तो.