Pratham in जे न देखे रवी... 14 Oct 2020 - 8:33 pm मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं? कविताभाषासाहित्यिक प्रतिक्रिया सेटअप आवडला! 15 Oct 2020 - 7:20 pm | राघव सेटअप आवडला! छिद्रान्वेषीपणा: आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉 हाहाहा... 15 Oct 2020 - 11:27 pm | Pratham हाहाहा... वाचण्याबद्दल धन्यवाद
प्रतिक्रिया
15 Oct 2020 - 7:20 pm | राघव
सेटअप आवडला!
छिद्रान्वेषीपणा:
आणखी केवळ एम.एस.ई.बी. ची कृपा हवी असं म्हणायला जागा आहे! 😉
15 Oct 2020 - 11:27 pm | Pratham
हाहाहा...
वाचण्याबद्दल धन्यवाद