मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गडकिल्ले / डोंगर भटकंती धागे संग्रह.

कंजूस · · भटकंती
गडकिल्ले/ डोंगर भटकंती धागे आता हळूहळू लॉकडाऊन संपून व्यवस्था पूर्वीसारखी होण्याची चिन्हे दिसत आहेत. सार्वजनिक वाहने सुरू होऊन प्रवासाचे निर्बंध उठल्यावर भटकंती करता येईल. तोपर्यंत वाचनासाठी. गडकिल्ल्यांचे धागे मी पूर्वी मायबोली आणि मिसळपाव या दोन साइटसवर शोधले होते. त्यांची वर्गवारीही केली होती जाण्याच्या मुख्य ठिकाणाप्रमाणे. -------------- कसे पाहाल? [ मायबोली धागे node/Number ] https://maayboli.com/node/Number Example - https://maayboli.com/node/36522 (मिसळपावसाठी node/Number ) https://misalpav.com/node/Number Example - https://misalpav.com/node/24722 -------------------------------- मुंबईकडून जाण्याच्या दृष्टीने गडकिल्ले कोणत्या भागात ती वर्गवारी. .पाली [ 39512, 22234, 37251, 36522, 36604, 16326 ] ( 21845 ) .पुणे [ 21940, 44169, 37705 ] (21238, 21940) .बदलापूर - नेरळ [23078, 46366, 36861,35565 ] (34984) .भंडारदरा [27725, 12976, 28171, 32391, 38987] (22931, 25100) .भिमाशंकर[ 45596, 38537, 38374] (25404, 24336) .माथेरान [45084] (24357, 21859) .माळशेज [ 40011, 40022, 28271, 35215, 31051, 43469,15809] (22280) .मुरबाड [38374, 38361, 28561, 45698, 43498, 41982, 41784] .रोहा कोलाड [44528, 41219, 42036, 44682] () .लोणावळा- कामशेत [35351] (25119, 22952, 21941) . लोणावळा-पाली [38786, 39512, 16326, 36522, 36604] (24722, 22234) .कोकण पर्यटन (19703) ( मायबोलीवरचे [४०] , मिपावरचे (२०) ) साधारणपणे २०१० ते २०१४ काळातले आहेत. [ मायबोली node/]. ( मिपाnode/) आसनगाव - माहुली नावाचा गड सह्याद्री पासून वेगळा आहे. आसनगाव या स्टेशनपासून सात किमीवर. माहुलीचे मिपावरचे लेख. भालदार फेस (माहुली ) https://www.misalpav.com/node/20402 _________________________ किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने) https://www.misalpav.com/node/21990 या लेखात आहे वजीर सुळका. _______________________ माहुली गड | https://www.misalpav.com/node/23981 आणि ब्लॉग फोटोसाठी. http://mahuligad.blogspot.com/?m=1 _______________________ पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek) https://www.misalpav.com/node/24082 _______________________ रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण https://www.misalpav.com/node/30433 _______________________ वजिर सुळका ट्रेक. https://www.misalpav.com/node/49185 ------------------------ मायबोली डॉट कॉमवरील लेख -------------------------------- पाउले चालती "माहुली"ची वाट..!! https://www.maayboli.com/node/21102 कल्याण दरवाजा https://www.maayboli.com/node/33032 माहुली http://www.maayboli.com/hitguj/messages/644/124152.html?1176742582 ट्रेक टू किल्ले माहुली . https://www.maayboli.com/node/15233 हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा https://www.maayboli.com/node/42771 एक उनाड दिवस https://www.maayboli.com/node/34593 -------------- मिसळपाव साइटवरचे माझे लेखन इथे पाहता येईल. __________________________

वाचन 5296 प्रतिक्रिया 0