मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उपयोजक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे. त्यांच्या गाण्यांद्वारेच ते आता आपल्यात असतील. आपणही आपली आवडती एसपींनी गायलेली गाणी सांगावीत. एस.पी बालसुब्रहमण्यम् यांना भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_ ---------------------------------------------------- मैंने प्यार किया ज्युकबॉक्स https://youtu.be/--d2EItUX_0 हम आपके हैं कौन ज्युकबॉक्स https://youtu.be/d8kZ8yWV-ck अप्पु राजा ज्युकबॉक्स https://youtu.be/1mOk290iuhA एक दुजे के लिए ज्युकबॉक्स https://youtu.be/moVxfltTU_E बागी(जुना) ज्युकबॉक्स https://youtu.be/eUMqFPGlArs साजन ज्युकबॉक्स https://youtu.be/1KZ84n_UMSw पत्थर के फुल https://youtu.be/c1KwNvGGlhs साथिया तुने क्या किया https://youtu.be/MZKZsYk2jJg प्रेमिका ने प्यार से (उदीत नारायण यांच्यासमवेत) https://youtu.be/eFO3y_Q7i_Q आ के तेरी बाहों में https://youtu.be/JmlxiAOwEJU सच मेरे यार है https://youtu.be/LPa1kbl-uoM युं ही गाते रहो https://youtu.be/Q76F-OZukrQ अो मारीया https://youtu.be/laHiSZBw-yY पागल दिल मेरा https://youtu.be/UrQyjkGKw38 सुन बेलिया https://youtu.be/AWs7LqmdM8U रुप सुहाना लगता है https://youtu.be/9TjXVIR4Fgg सुंदरमो सुमधुरमो https://youtu.be/RX09OhbAGww पोधुवाग एम्मनुष तंगो https://youtu.be/7SoPNpeJLog इदय नीला (नीले नीले अंबर पे तमिळमधे) https://youtu.be/AsN_9uXAoNE आकाशदिंदा धलेगिरिद रंबे https://youtu.be/OTG_yrz9Pkg मनिल इध कादलींद्री https://youtu.be/yHm8VhgO9p4 गितांजली https://youtu.be/56ul0WJ15TY जोतेयली जोतेयली https://youtu.be/4XvW1CjmReU जोतेयागी हितेवागी https://youtu.be/9oVXKiHfcP4 नगुवा नयना (आयडिया सेल्युलर आठवलं का? : ) ) https://youtu.be/Dajcwrykmf8 मेग दीपम https://youtu.be/IsrOlrFubgs नानदान टाप्पु https://youtu.be/Hum-RFf3k7g चिन्नमणी कोईले https://youtu.be/kYp6EtQbiSc मन्रम वंद https://youtu.be/PS6xcEsCkZM

वाचन 11859 प्रतिक्रिया 0