मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या

हस्तर · · जनातलं, मनातलं
घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या एकटे राहणाऱ्या आणि खास करून पुरुष माणसाने खोली मध्ये मध्ये काय काय फळे किंवा भाज्या लावता येईल ? मला काही माहीत आहे जसे गाजर ,कडीपत्ता, लिंबू, मिरची आल, कोथींबीर, पुदिना,टोमॅटो ह्यातील कुंडीशिवाय कोणती लागवड करता येते ? नेहमी उपयोगी पडणारे लागवड कोणते ?

वाचन 7255 प्रतिक्रिया 0