नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही
गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही
शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली
नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही
अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता
संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना?
हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती
झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती?
देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी
अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ?
भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती
मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती
क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई
भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई
परप्रेमा येता गहिवर हृदयेची गिरवी जाई
बंध टाकीत मागे दरी रुंदावतात भाई
पळूपाहता पाकळ्या एकता न उरली
'मी'पणाने ग्रासुनी अनेक मने परदेशी झुरती
येता देशप्रेमी माता आसवांत न्हाली
न थबके काळ थोडाही युगे मणांची लोटली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रतिक्रिया
16 Feb 2020 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेत शिरकाव ? भारी.
:) लिहिते राहा सेठ.
विडंबनातील भावना पोहोचल्या. पण विविधतेत एकता आपला हा खरा चेहरा आहे.
-दिलीप बिरुटे
16 Feb 2020 - 4:07 pm | माहितगार
विवीधता चीज भारी जोवर एकतेवर घाला घालत नाही तोवरी