फोटो कसे मिपावर ठेव्याचे हे विसरलो... फ्लिकर वरून हे जमते का बघू

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in भटकंती
13 Feb 2020 - 2:58 pm

https://www.flickr.com/photos/187006410@N08/49528697693/in/dateposted-public/

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 3:00 pm | चौकस२१२

काय जमेना .. मदत करा कृपया जाणकार मंडळी

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 3:03 pm | चौकस२१२

चौथा कोनाडा's picture

13 Feb 2020 - 5:28 pm | चौथा कोनाडा

सदरच्या संचयिकेत ९ प्रचि आहेत, त्यांच्या प्रचिंची लिंक लोकेशन मिळत नाहीय !

चौथा कोनाडा's picture

13 Feb 2020 - 5:34 pm | चौथा कोनाडा

फोटो टाकण्याबद्दल मी लेख लिहिला होता त्यात ज्या साईट्स दिल्या त्यातल्या काही १) बंद पडल्या / २) फ्री वर्शन बंद झाले ३) दुसऱ्या कुणी विकत घेतल्या.

फुकट स्टोरेज देऊन साईट चालवणे कठीण असते. फ्लिकर हे याहूचे होते ते आता दोन वेगळ्या कंपन्यांचे आहे. शिवाय १५ जीबी फ्रि स्टोरेज काढले. यापुढे बंदही होईल. तरी खटपट करण्यापेक्षा आताच्या साईट्सवर जाणे चांगले.

अ) ब्लॉगर
ब) फेसबुकच्या ग्रुपवर टाकणे. माझ्या अकाउंटला टाकलेले दोनशे उडालेत.
क) गुगल फोटोज.
ड) गूगल ड्राइव.
इ) post image dot com
फ) instagram

Digital जमाना बदलत आहे.

हा दुसरा फोटो काढला त्यातून

कंजूस's picture

13 Feb 2020 - 9:08 pm | कंजूस

कसे केले?
१) एकेक फोटो Flickr site मध्ये उघडा, app मध्ये नाही.
२) मोबाईलमध्ये पाहात असल्यास डेस्कटॉप पेज करा. Important.
३)फोटोखाली चांदणी, शेअरिंग बाण, डाउनलोड बाण खुणा दिसतात त्यातून शेअरिंग बाणावर क्लिक केल्यावर चार पर्याय दिसतील.
४) share / embed code / email / BB code पैकी embed code घ्या.
५) एक लांबडा code दिसेल तो कॉपी करून नोटमध्ये पेस्ट करा. repairing साठी.
६)त्या code मध्ये <img src=" live. _ staticflickr https.....पासुन .jpg " दिसेल त्यामधली "https..ते..jpg". ही तुमची लिंक.
७) ही लिंक मिपासाठी किंवा इतर वेबसाईटवर चालते.
८) फोटो डाइलॉग बॉक्समध्ये वरील लिंक, width = 80% टाकणे, height = हे blank ठेवा., alt = फोटो १/२/३ वगैरे.
बघा करून.

(((सूचना :- embed code जसा आहे तसा कॉपी पेस्ट करून मिपावर टाकल्यास एक भला मोठ्ठा फोटो पेजला झाकून टाकून उमटेल.!!)))

धन्यवाद फोटू अपलोड बद्दल बघू हे जमतंय का ते
भटकंती तील चित्र शब्द
१) कडक "कोपी लुवाक" एक वेळ सोनं घेणं परवडेल! https://www.flickr.com/photos/187006410@N08/49528697693/in/dateposted-public/lightbox/
२) रिमोट असावा तर असा ( म्हणजे आपली "तशरीफ राखिये " अशी विनंती पाहुण्याला कार्याला नकोच याची चातक लागली कि तो आपसूकच ठेवेल, तशरीफ, आपली !)IMG_6901[1]

या फ्लिकरवरती आता फत १००० फोटो मर्यादा फ्री वर्शनमध्ये आहे.

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2020 - 4:33 pm | चौथा कोनाडा

त्या पेक्षा गुगलफोटोज वर सोपं आहे.
(मी मदत धागा दिलेला आहेच वर)

हो. पण फ्लिकरचाच कोड हवा होता तो दिला.