यादी संपादनास मदत हवी आहे.

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
25 May 2019 - 7:46 pm
गाभा: 

भरपूर पैसे देणारी+अल्प कालांतराने उत्पादनाची पुनर्निमिती करावी लागणारी उत्पादने आणि भरपूर पैसे देणारे+अल्प कालांतराने पुन्हा सेवा द्यावी लागणारे सेवा उद्योग यांची यादी करतो आहे.
यासाठी स्टॅटेस्टीकल डेटा गोळा केलेला नाही.साधारण अंदाज बांधून ही यादी बनवली आहे.त्यामुळे यात उणीवा असण्याची शक्यता असू शकते.मिपावरच्या तज्ञांनी यादी वाढवण्यास/संपादन करण्यास कृपया मदत करावी.मदत करणार्‍यांचे अाधीच आभार :-) _/\_

१. शेती

२. गाय/म्हैस/शेळी/मेंढी/खाण्यायोग्य पक्षीपालन

३. स्थानिक अन्नपदार्थ निर्मिती केंद्रे
(हॉटेल,फास्टफूड,रेस्टॉरंट,खानावळ,बेकरी पदार्थ इ.)

४. अन्नपदार्थ विक्री.
(दुग्धजन्य पदार्थ,स्नॅक्स प्रकारातले पदार्थ,लोणची,पापड,चटण्या,आईस्क्रिम इ.)

५. प्राशनयोग्य द्रव पदार्थ
(दूध,दारु,कोल्ड्रिंक्स,दुग्धसमाविष्ट द्रव पदार्थ उदा.चहा,कॉफी इ.)

६. मिनरल वॉटर

७. सौंदर्यप्रसाधने

८. कागद आणि प्लॅस्टीकवरील छपाई

९.राज्य/देश/आंतरराष्ट्रीय स्तरावरील टिव्ही चॅनलसाठी व्हिडिओ शुटींग/व्हिडिओ एडीटींग

१०. पॅकेजिंग उद्योग

११. बँकींग

१२. ड्रायक्लिनिंग

१३. मनोरंजन उद्योग

१४. वाहनांची स्वच्छता/दुरुस्ती

१५. खनिज तेल उद्योग

१६. कारखाने/मोठी हॉटेल्स यांची विद्युतीय देखभाल

१७. वीजनिर्मिती उद्योग

१८. पर्यटन

१९. हॉटेल मॅनेजमेंट

२०. प्लॅस्टीक आणि रबरी वस्तूंची निर्मिती

२१. सलून/ब्युटीपार्लर

२२. रसायन निर्मिती/प्रक्रिया उद्योग

२३. अौषध निर्मिती

२४. अौषध वितरण

२५. आरोग्यसेवा

२६. धार्मिक सेवा

प्रतिक्रिया

खालील प्रश्नांच्या यादीला उत्तरे द्या.

१) उत्पादने आणि सेवा उद्योग यांची यादी करून पुढे काय..?
२) "मिपावरचे तज्ञ" ही द्विरुक्ती कशासाठी केली आहे..?

सध्या इतकेच. स्टे ट्युन्ड.

उपयोजक's picture

26 May 2019 - 9:48 am | उपयोजक

१) एका करिअरविषयक चर्चासमुहात देणे आहे.दिशा देण्यास उपयोग होईल या आशेने
२)दुरुस्ती :मिपाकर :)

फुटूवाला's picture

29 May 2019 - 10:02 am | फुटूवाला

इव्हेंट मॅनेजमेंट...