भाग 4 - सिंहगडावरील रात्रीचे समर कसे घडले असेल?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
29 Mar 2019 - 1:30 pm
गाभा: 

भाग 4 - सिंहगडावरील रात्रीचे समर कसे घडले असेल?

1 1

2 2

गडाचा 2 डी व 3 डी नकाशा

3 3

4. सध्या दिसणाऱ्या वास्तू कुठे आहेत, याचा नकाशा

4 4

5. त्या कालात गडाची ठेवण आणि जागांचा परिचय - बालेकिल्ला, त्यात शिरायला पुणे आणि कल्याण बाजूंचा दरवाजा, त्यात उदेभानाचे निवासस्थान (उ) आणि बाहेरच्या मोकळ्या जागेत राहुट्या, जनावर पागा, गवत गंजी, तानाजीचा नियंत्रण तळ

5 5

6. गडाची विविध भागांची रुपे...

6 6

7. हनुमान गढी, झुंजार बुरुज ... राजगडावरून आलेले 300 मावळे सायंकाळ पर्यंत जमले, किती आले, याची गिनती झाली.
कं अ (ए) बरोबर जादाच्या दोरशिड्या, वर चढले की कलावंतीणीच्या बुरुजाला फत्ते करून जनावरांच्या पागेकडे कूच,
कं. ब (बी) दरवाजे फोडायचे, लढाईचे साहित्य घेऊन तयार.
कं. क (सी) झुंजार बुरुजाकडील सर्व गस्ती ठाण्यांचा सफाया व नियंत्रण केंद्राची जुळवणी,
कं ड (डी) 200 मावळ्यांसह तानाजींचे अंधार पडून गेल्यावर शत्रूला चाहून लागली नाही याची खात्री झाल्यावर आगमन.

बरोबर आणलेले खाणे व पिणे आटपून वरून येणाऱ्या दोर शिड्यांची वाट पहात....

7 7

8. दबा धरलेले मावळे वर चढायला लागले...हालचाली कशा झाल्या ते डेमोत पहायला मिळेल

8 8

9 9

10 10

पुढे चालू...

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

29 Mar 2019 - 4:11 pm | मित्रहो

उत्सुकता वाढत आहे

करमरकर नंदा's picture

30 Mar 2019 - 10:09 am | करमरकर नंदा

ते व्याख्यानातील प्रत्यक्ष दर्शनातून पाहणे रंगतदार होईल.

मित्रांनो,
तंत्रज्ञ सदस्यांना विनंती... इथे PPT मधील हालचाली दाखवायला शक्यआहे का? असेल तर काय करावे. व्य नि वरून संपर्कात राहू शकेन...

दुर्गविहारी's picture

30 Mar 2019 - 10:32 pm | दुर्गविहारी

खुप अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती असलेले धागे. जमल्यास व्हिडीओ करून यु ट्युबवर अपलोड करता येतात का पहा. त्याची लिंक ईथे दिल्यास अँनिमेशनसुध्दा पहाता येईल.

शशिकांत ओक's picture

1 Apr 2019 - 12:12 pm | शशिकांत ओक

दुर्गविहारीजी,
काही काळानंतर योग्य मदत मिळाली की जरूर प्रयत्न करेन.
कदाचित लोकांचा प्रतिसाद हळू हळू मंद होतोय कि काय असे वाटते...
लवकर भाग 5 सादर करत आहे.