सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


माझा सुलेखनाचा प्रयत्न (Calligraphy)

Primary tabs

शाली's picture
शाली in मिपा कलादालन
7 Mar 2019 - 3:48 pm

खालील सुलेखन हे ऑटोडेस्क ॲप वापरुन केले आहे. (iPad Pro+Apple pencil)
१.
१
२.
२
३.
३
४.
४
५.
५
६.
६
७. लिहिलेले अक्षर: पद्मनाभ
.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2019 - 4:34 pm | चौथा कोनाडा

वाह, खुपच सुंदर !
क्या बात है !

अभ्या..'s picture

7 Mar 2019 - 4:38 pm | अभ्या..

अप्रतिम शालीभाव,
जबरदस्त झालंय काम.

शाली's picture

7 Mar 2019 - 6:55 pm | शाली

अभिजित तुमच्या कामापुढे हे काहीच नाही हो.

मस्त! ते थेंबवालं कुठे आहे?

विनिता००२'s picture

7 Mar 2019 - 4:50 pm | विनिता००२

तो अलगूज काय जमलायं...खल्ल्लस __/\__

किसन शिंदे's picture

7 Mar 2019 - 5:05 pm | किसन शिंदे

मस्त आहे

चौकटराजा's picture

7 Mar 2019 - 5:17 pm | चौकटराजा

हा एक मस्त छंद आहे ! आपल्या कलाकृती अप्रतिम ! मिपाच्या भाषेत सांगायचं तर याहून येऊ द्या !

ओम शतानन्द's picture

7 Mar 2019 - 5:36 pm | ओम शतानन्द

१ नं

तुषार काळभोर's picture

7 Mar 2019 - 6:09 pm | तुषार काळभोर

एकदम जबराट!

सगळ्यांचे आभार. हा पहिलाच प्रयत्न आहे.
यशोधरा, ते कंठ दाटुनी आला टाकायला विसरलो. टाकायचा प्रयत्न करतो. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2019 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम !

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

7 Mar 2019 - 8:49 pm | हणमंतअण्णा शंकर...

चे मटेरिअल डिजाईन गाईडलाईन आजमावून पाहा. रंग संगती मला गॉडी वाटते.

शाली's picture

7 Mar 2019 - 10:09 pm | शाली

पहिलाच प्रयत्न असल्याने प्रत्येक गोष्टींवर खुप काम केलय. अतिउत्साहाचा परिणाम आहे तो. :)

जव्हेरगंज's picture

7 Mar 2019 - 8:53 pm | जव्हेरगंज

जबरी!!

पद्मावति's picture

7 Mar 2019 - 10:53 pm | पद्मावति

हरहुन्नरी आहात. लेखन, फोटोग्राफी, स्केचेस आता हि calligraphy... क्या बात हैं. सुंदर जमलंय.

रातराणी's picture

8 Mar 2019 - 1:45 am | रातराणी

सुरेख!!

गवि's picture

8 Mar 2019 - 6:55 am | गवि

उत्कृष्ट आहे.

ऋतुराज चित्रे's picture

8 Mar 2019 - 7:01 am | ऋतुराज चित्रे

अप्रतिम!

एका पेक्षा एक भारी आहे. जबरा !!!!

दीपकजी's picture

8 Mar 2019 - 11:34 am | दीपकजी

छान आहे. आवदले.

सुबोध खरे's picture

8 Mar 2019 - 12:06 pm | सुबोध खरे

लै झ्याक

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Mar 2019 - 1:58 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त "अलगुज" तर विशेष आवडले
पैजारबुवा,

नावातकायआहे's picture

8 Mar 2019 - 2:33 pm | नावातकायआहे

अप्रतिम!

लई भारी's picture

8 Mar 2019 - 5:11 pm | लई भारी

आवडलं!

गोरगावलेकर's picture

8 Mar 2019 - 10:36 pm | गोरगावलेकर

खुप सुरेख!

लय भारी !! शामसिंग वापरून देखील करता येईल का?

सुरेख आहे. मात्र काही सुलेखनं थोडी भडक रंगात रंगवल्यासारखी वाटली.

हर्शरन्ग's picture

11 Mar 2019 - 1:44 pm | हर्शरन्ग

छान आहे, अजून येउद्या

अनिंद्य's picture

11 Mar 2019 - 2:17 pm | अनिंद्य

@ शाली,

सुलेखन खूप सुंदर ! मात्र रंगसंगती थोडी गडद वाटली.

BTW, 'अलगुज' म्हणजे काय ? मला त्या नावाचे एक तंतूवाद्य ठाऊक आहे. आणखी काही अर्थ आहे का ?

माझ्या माहितीप्रमाणे मध्यम आकाराचा पावा. बासरी.

अनिंद्य's picture

11 Mar 2019 - 3:08 pm | अनिंद्य

अरे वा, म्हणजे हे ही वाद्यच आहे.
जय हो.

नूतन's picture

11 Mar 2019 - 5:54 pm | नूतन

आवडलं.

गोरगावलेकर's picture

12 Mar 2019 - 11:09 am | गोरगावलेकर

अप्रतिम

कंजूस's picture

12 Mar 2019 - 11:25 am | कंजूस

झकास!

मदनबाण's picture

12 Mar 2019 - 8:01 pm | मदनबाण

लयं भारी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Mar 2019 - 8:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्तच .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2019 - 1:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी, आवडलं.

-दिलीप बिरुटे

-

शैलेन्द्र's picture

18 Mar 2019 - 8:32 pm | शैलेन्द्र

सुंदर

मिसळ's picture

19 Mar 2019 - 10:03 pm | मिसळ

एक दुरुस्ती सुचवू इच्छितो - ते 'बहुत जनांसी आधारु' असे असावे.

शाली's picture

20 Mar 2019 - 11:11 am | शाली

सगळ्यांचे पुन्हा आभार.
मिसळ, हो ते बहुत सनांसी आधारु असेच आहे पण आता येथे सुधारणा कशी करणार. पहिलाच प्रयत्न असल्याने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झाले.

सोन्या बागलाणकर's picture

28 Mar 2019 - 11:57 am | सोन्या बागलाणकर

वाह सुरेख शालीसाहेब !

एक सूचना करू का?
हि कॅलिग्राफी बनवतानाचा विडिओ बनवा म्हणजे त्यामागचं तुमचं कौशल्य आणि मेहनत समोर येईल
वाटल्यास timelapse सारखा फास्ट ट्रॅक विडिओ बनवा, फेसबुकवर नक्कीच वायरल होईल.

स्वोन्नती's picture

4 Apr 2019 - 8:40 am | स्वोन्नती

मस्त.