WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog

Primary tabs

Ramesh Patil's picture
Ramesh Patil in तंत्रजगत
21 Feb 2019 - 5:00 pm

blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये. अन अजूनतरी website बनवण्यासाठी WordPress Vs Blogger हा चा गहन प्रश्न आहे

WordPress

मी माझ्या पहिल्या लेखात blogger वर कशाप्रकारे blog बनवता येतो याबद्दल लिहिले आहे. आज wordpress वर कशाप्रकारे free blog बनवता येतो हे पाहू.

WORDPRESS.com वर blog बनवा

१. आपल्या कॉम्पुटर च्या browser मध्ये www.wordpress.com टाका
२. आता तुम्हाला तुमच account बनवायचं आहे. इथे तुम्हाला फक्त तुमची email id आणि pasword टाकून "Create my Account" button वर click करायचं आहे.
२. आता तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये Site च नाव(महत्वाच), कॅटेगरी select करा. मी येथे shoutmemarathi.com हे आपल्या website च नाव टाकल अन technology ही कॅटेगरी निवडली.
३. NEXT PAGE मध्ये तुम्हाला पुन्हा site च नाव टाकायचं आहे
४. Next Page मध्ये तुम्हाला WordPress blog साठी एक domain name निवडावे लागेल. blogger च्या address प्रमाणेच हा तुमचा address असेल. हे नाव अर्थतच unique असायला हव. नाव निवडल्यानंतर free बटनावर click करा.
५. plans page मध्ये सुद्धा "Free" ऑप्शनला निवडा.

आता तुमचा wordpress blog एकदम तयार आहे. फक्त तुम्हाला एकदा तुमचा email account उघडून wordpress च्या मैल ला verify करायचं आहे. इथे तुमची website .wordpress सोबत येते. तुम्ही तुमच्या account मध्ये wordpress.com वरून login करू शकता.

प्रतिक्रिया

दोन्हीवर ब्लॅाग लिहिण्याचा प्रयत्न केला मोबाइलातून. रॅम कमी असल्यास एडिटिंग करता येत नाही पटकन.
ब्लॅागकडे लोक फारसे फिरकत नाहीत आणि प्रतिसादही देत नाहीत.

ब्लॅागला टॅग्ज करता आले तर कोणी सर्च केल्यास आपला ब्लॅाग झळकला पाहिजे. पण सर्च पेज एवढी येतात की कठीण आहे.

बाकी एक डिजिटल ओपन डायरी म्हणून ब्लॅागचे महत्त्व आहेच.

महासंग्राम's picture

17 Apr 2019 - 4:32 pm | महासंग्राम

ब्लॉगर ऍप वापरून पाहिलंत का ? नसेल तरी एकदा ट्राय करासोप्प ऍप आहे ब्लॉगिंग साठी.

blogger वर आपण Custom domain add करू शकतो, अन SEO हे शिकावेच लागेल जर Google च्या result मध्ये blog आणायचा असेल तर.
अर्थात social media द्वारे तुम्ही तुमचे नियमित वाचक मिळवू शकता