आजानुकर्ण in जनातलं, मनातलं 21 Sep 2007 - 3:03 pm चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी. दत्तनगर सोसायटी सोसायटी गांधी पेठ संस्कृतीआस्वादविरंगुळा प्रतिक्रिया फोटो 21 Sep 2007 - 5:12 pm | टीकाकार-१ फोटो चांगले आहेत. खासकरून 21 Sep 2007 - 5:17 pm | जुना अभिजित गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला. सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित हो पटले 21 Sep 2007 - 5:19 pm | स्वाती दिनेश सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत. स्वाती मस्त गणराय आहेत. 30 Jul 2009 - 7:03 am | पाषाणभेद वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद बाप्पाचे 30 Jul 2009 - 8:19 am | मदनबाण बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
प्रतिक्रिया
21 Sep 2007 - 5:12 pm | टीकाकार-१
फोटो चांगले आहेत.
21 Sep 2007 - 5:17 pm | जुना अभिजित
गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला.
सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
21 Sep 2007 - 5:19 pm | स्वाती दिनेश
सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत.
अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत.
स्वाती
30 Jul 2009 - 7:03 am | पाषाणभेद
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
30 Jul 2009 - 8:19 am | मदनबाण
बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :)
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa