पत्ते

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
5 Feb 2019 - 9:48 am
गाभा: 

मुलगी भेटीला आली होति त्या वेळी तिला एक चांगला पत्याचा कॅट आण असे सांगितले व तिने आणला..कॅट बरेच दिवस पडुन होता..
काल पत्ते खेळायची हुक्की आली व तो कॅट वपरायला घेतला अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत..
हा प्रकार निदान मला तरी नविन आहे..
आपणास याबद्दल काहि अधिक माहिति आहे का?

.

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

5 Feb 2019 - 10:01 am | दीपक११७७

New for me also

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Feb 2019 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

गुलामी,राजेशाही,राणीपद.. काळ गेला तो ..असे त्यांना सांगायचे असेल रे अवी.

..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Feb 2019 - 10:43 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आधुनिक विचारसरणीवाले ११-१२-१३ तर जुनी मंडळी गुलाम्/राजा/राणी.

दीपक११७७'s picture

5 Feb 2019 - 2:52 pm | दीपक११७७

माई( भिक्षुकाच्या आवाजात)

अन एक मजेदार गोष्ट आढळली..गुलाम राणी राजा आदी कॅट मधे होतेच पण त्या बरोबर ११-१२-१३ अशी पाने पण आहेत..

असे लिहिलेले आहे

खिलजि's picture

5 Feb 2019 - 3:14 pm | खिलजि

कुठल्यातरी जादूच्या साहित्यापैकी एक आणला गेला असेल .. हि सर्व काम त्या सर्कशीतल्या किंवा वाढदिवसाला जादूचे प्रयोग दाखवणाऱ्या जादूगारांची आहेत .. परत करा आणि साधे पत्ते घेऊन या. आणि मलाही तीन पत्ती खेळायला बोलवा. अजूनपर्यंत तरी हरलो नाही आहे यामध्ये .. स्वतःला deltin कसिनोमध्ये पण अजमावून आलो . जिंकलो नाही पण जेव्हढे ५००० टाकले होते प्रवेशासाठी तेव्हढे परत मिळवले .. बोलवाल ना मला , वाट बघतोय .

तुषार काळभोर's picture

5 Feb 2019 - 6:47 pm | तुषार काळभोर

500 (card game)

या खेळात ११-१२-१३ वापरले जातात असं आमचं विकीपांडित्य सांगतं.

-विकीपैलवान

धन्यवाद पैलवान साहेब ज्ञानात भर पडली म्हणायची

अंतु बर्वा's picture

6 Feb 2019 - 12:46 am | अंतु बर्वा

कुणी मुंबरी ह गेम खेळलं असल्यास हा (५००) थोडाफार सारखाच असल्याचं दिसुन येइल.